वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
फेंग शुई हे चीनचे वास्तुशास्त्र आहे. यामध्ये इमारतीच्या बांधकामाविषयी आणि इमारतीत ठेवलेल्या पवित्र वस्तूंची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फेंग आणि शुईचा शाब्दिक अर्थ हवा आणि पाणी आहे. हे शास्त्र देखील आपल्यासारखेच पंच महाभूतांवर आधारित आहे. याच फें ...
अनेक गोष्टीमुळे वास्तुदोष घरात वास करून असतो , पण अनेक पूजा अर्चा करूनही पाहिजे तितके संधान मिळत नाही यासाठीच दररोज गोमूत्राचा वापर करा, अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...
कासवाला विष्णूचा अवतार समजले जाते, अनेक जण आपल्या घरात मोठया आवडीने कासव ठेवतात पण घरात कासव ठेवण्याची योग्य दिशा कोणती? , जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओंमधून ...
एंक प्रकारचे वास्तू दोष असतात यात महत्वाचे म्हणजे पाणी. पाण्याच्या माध्यमातून वास्तू दोष कसा होऊ शकतो मग तो दोष काढायचा कसा , जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून ...
मंडळी कापूर वापरून आपण जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो, कापूर वापरल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, पण शिवाय वास्तू दोष हि नाहीसे होते , कसे? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ- ...
अनेकदा घरात एकामागोमाग एक अपयशाचा, अडचणींचा, वादांचा ससेमिरा मागे लागतो. काही जण त्याला वास्तुदोष असेही नाव देतात. त्याचे स्वरूप ओळखणे हे अभ्यासकांचे काम आहे. सर्वसामान्य माणसाला ते लक्षात येतील असे नाही. म्हणून काही जाणकारांनी सुचवलेले फेरबदल आपल्या ...