येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संस्थांंतर्गत कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर बाबींसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशूसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने कृषी विद्यापीठाला १६४ कोटी ५५ लाख ८२ हजार रुपया ...
शहरातील रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या विद्यापीठ गेटजवळ उड्डाणपूल बनविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची वाहनधारकांची समस्या सुटण्याचा आशेचा किरण निर्माण झाला आहे. ...
कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण मजबूत होईल. त्याचबरोबर उद्योजक, शेतकरी व कृषी अभियंते यांच्या समन्वयाने शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण सुधारण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.अशोक ढ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वर्ग ३ व वर्ग ४ च्या रिक्त पदासाठी राबविण्यात येत असलेली भरती प्रक्रिया वादात सापडली आहे. या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली नसल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीनंत ...
भारतात फळ पिकांच्या उत्पादनाबरोबरच त्यांची नासाडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. उत्पादित फळ पिकांच्या तुलनेत ३० टक्के नासाडी होते. त्यामुळे ही फळ पिके जास्तीत जास्त काळ टिकविण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान अधिक विकसित होणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांनी या ...
राज्यातील कृषी विद्यापीठातील अति तातडीच्या प्रसंगी नेमणुका करण्याच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९ वर्षापूर्वी मंजूर पदांपेक्षा ३७ जास्त उमेदवारांना नियुक्त्या दिल्या प्रकरणाचा उल्लेख आल्याने तत्कालीन कुल ...