लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

coronavirus: वसईतील संतप्त फेरीवाल्यांची अधिकारी-पोलिसांवर दादागिरी, महापालिकेच्या कारवाईत अडथळा - Marathi News | coronavirus: Angry peddlers in Vasai bully officers-police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: वसईतील संतप्त फेरीवाल्यांची अधिकारी-पोलिसांवर दादागिरी, महापालिकेच्या कारवाईत अडथळा

कोरोना प्रादुर्भावाची साखळी मोडण्यासाठी वसईतील अंबाडी, माणिकपूर आणि दीनदयाळनगर येथे फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती. ...

coronavirus: पालघरमध्ये ४६,५८५ जणांच्या कोरोना चाचण्या - Marathi News | coronavirus: Corona tests on 46,585 people in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: पालघरमध्ये ४६,५८५ जणांच्या कोरोना चाचण्या

वसई-विरारमध्ये साडेपाच हजारांहून जास्त कोरोनाबाधित आढळलेले असून पालघरच्या अन्य भागांतही आतापर्यंत दीड हजारांहून जास्त रुग्ण सापडले आहेत. ...

coronavirus: महाराष्ट्र-गुजरात सीमाभागातील गावे स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन, वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे गावांमध्ये नियमांचे बंधन - Marathi News | coronavirus: Spontaneous lockdown of villages on Maharashtra-Gujarat border, increasing number of corona patients | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: महाराष्ट्र-गुजरात सीमाभागातील गावे स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन, वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे गावांमध्ये नियमांचे बंधन

जुलैच्या प्रारंभीच गुजरात औद्योगिक वसाहतीत जाणाºया बोर्डीतल्या कामगाराला कोरोनाची लागण झाली. सीमाभागातील या पहिल्या रुग्णानंतर रामपूर आणि चिखले गावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली. ...

म्हणून लहान भावाने मोठ्या भावावर चढवली गाडी - Marathi News | So the younger brother drove the car over the older brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हणून लहान भावाने मोठ्या भावावर चढवली गाडी

आरोपीने त्याची स्कोडा कार भरधाव वेगाने दोघांच्या अंगावर घालून जोरदार ठोकर दिली व नंतर ती गाडी दुकानाच्या शटरवर धडकली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ...

बांबूपासून बनवलेल्या राख्यांचे राज्यपालांच्या हस्ते विमोचन - Marathi News | Release of bamboo's Rakhi by the Governor | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बांबूपासून बनवलेल्या राख्यांचे राज्यपालांच्या हस्ते विमोचन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आवाहनानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या संसाधनातून वस्तू तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

वसई-विरारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी, सखल भागात साचले पाणी - Marathi News | Rain Presence with strong winds in Vasai-Virar, stagnant water in low lying areas | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी, सखल भागात साचले पाणी

वसईत दोन दिवसात बºयापैकी पाऊस पडला असून शनिवारपासून वादळी वाराही सुरू आहे. अशात वसईच्या सागरशेत येथील रस्त्यावर, तसेच माणिकपूर परिसरातही मोठी झाडे उन्मळून पडली. ...

संततधारेसह समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | The roar of the sea waves with the constant stream, the atmosphere of fear among the citizens | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :संततधारेसह समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले. ...

coronavirus: ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर वाढत्या संसर्गामुळे ताण - Marathi News | coronavirus: Stress due to increasing infection on rural health system | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर वाढत्या संसर्गामुळे ताण

वसईच्या शहराला जोडूनच ग्रामीण परिसर आहे. या परिसरात एकूण ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील अर्नाळा, कळंब, चंद्रपाडा, आडणे, तिल्हेर, पाणजू, भाताने, खोचिवडे, वासलई, रानगाव, सत्पाळा, पोमन, टिवरी, टेंभी कोल्हापूर भागांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे ...