शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : फॅशन बेबी... समंथाचा शर्टलेस बोल्ड लूक, नव्या कोऱ्या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा

फिल्मी : सलमान खान ते समंथा! फिटनेस फ्रिक असूनही 'हे' सुपरस्टार करतायेत गंभीर आजारांचा सामना

फिल्मी : शाहरुख, सलमान ते रणवीर सिंग, AI ने तयार केला बॉलिवूड स्टार्सचा फॅट लूक, पाहा भन्नाट फोटो

फिल्मी : Animalफेम बॉबीचा भाऊ आहे ॲक्टिंग कोच; तृप्ति डिमरीने त्याच्याकडेच गिरवलेत अभिनयाचे धडे

फिल्मी : फुल ऑन... 'बवाल'!!! जान्हवी कपूरचं वरूणसोबत रोमँटिक फोटोशूट, साऱ्यांच्याच खिळल्या नजरा

फिल्मी : कार्तिक आर्यनचा चित्रपट शहजादाचे 'कॅरेक्टर ढीला है 2.0' गाणं रिलीज, सलमान खानने शेअर केली पोस्ट

फिल्मी : मादाम तुसाद इंडियाने वरुण धवनच्या मेणाच्या पुतळ्याचे केले अनावरण

फिल्मी : अजय देवगणच्या 'दृश्यम २'च्या समोर वरुण धवनचा भेडिया ठरला फ्लॉप, जाणून घ्या आतापर्यंत किती केली कमाई

फिल्मी : वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा रोमँटिक अंदाज, 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहेत बिझी, पाहा फोटो

फिल्मी : Diwali 2022: बॉलिवूडच्या कलाकारांनी चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पाहा फोटो