शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : वरुण-आलियाची जोडी पुन्हा भेटीला येणार, दुल्हनियाच्या तिसऱ्या भागाची स्क्रीप्ट झाली फायनल

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या 'लुकिंग लाइक ए wow' ते राहाच्या झलकपर्यंत, हे आहेत २०२३ मधील कलाकारांचे व्हायरल व्हिडीओ

फिल्मी : शाहरुख, सलमान ते रणवीर सिंग, AI ने तयार केला बॉलिवूड स्टार्सचा फॅट लूक, पाहा भन्नाट फोटो

फिल्मी : जान्हवी कपूरशी महिनाभर बोलला नव्हता वरुण धवन, नेमकं कारण काय? जाणून घ्या

फिल्मी : अगस्त्य नंदाने वरुण धवनला केलं रिप्लेस 'द आर्चीज'नंतर झळकणार या सिनेमात

फिल्मी : अन्य स्टारकिड्सपेक्षा आमिरचा लेक आहे वेगळा; कोटयवधी संपत्ती असूनही जुनैद करतो पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास

फिल्मी : सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवन गंभीर जखमी, फोटो शेअर करत म्हणाला, लोखंडाच्या खांबाला आपटल्यानंतर...

फिल्मी : Animalफेम बॉबीचा भाऊ आहे ॲक्टिंग कोच; तृप्ति डिमरीने त्याच्याकडेच गिरवलेत अभिनयाचे धडे

फिल्मी : 'स्टुडंट ऑफ द ईयर'मध्ये आलियाच्या कास्टिंगच्या विरोधात होते वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहरचा खुलासा

फिल्मी : ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावणार वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा! पाहा प्रोमो…