शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : अंडरवर्ल्डची धमकी अन् रातोरात घर सोडण्याची आलेली वेळ, वरुण धवनचा खुलासा; स्टाफची 'ती' चूक महागात पडलेली 

सखी : तिला प्लास्टर घातलं, चालताही येत नव्हतं! वरुण धवनने सांगितला लेकीचा अवघड आजार...

फिल्मी : सुपरहिट 'बॉर्डर २' ओटीटीवर होतोय रिलीज! कधी आणि कुठे बघाल? एका क्लिकवर जाणून घ्या

फिल्मी : अरेच्चा! 'बॉर्डर २'च्या यशानंतर वरुण धवन अभिनयातून ब्रेक घेणार? कारणही आलं समोर

फिल्मी : 'धुरंधर'नंतर आता बॉलिवूडकरांना 'टॉक्सिक'ची धडकी! वरुण धवनच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली

फिल्मी : Ind vs Eng Semi Final: भारत जिंकला पण वरुण धवन का चिडला? स्टेडियमबाहेर काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : सुपरहिट सिनेमे देणाऱ्या गोविंदा-डेव्हिड धवन यांची मैत्री का तुटली? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला...

फिल्मी : यशचा 'टॉक्झिक' पुढे ढकलला, 'धुरंधर २'सोबत क्लॅश टळला, पण 'या' अभिनेत्याच्या सिनेमाला धोका

फिल्मी : रणबीर-आर्यन खान एकाच फ्रेममध्ये! 'या' ५ बड्या स्टार्सचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

फिल्मी : जास्त बोलू नको...,'बॉर्डर २' पाहून वरुण धवनची पत्नी म्हणालेली असं काही...; अभिनेत्याने सांगितला किस्सा