Join us  

वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा रोमँटिक अंदाज, 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहेत बिझी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 4:53 PM

1 / 6
क्रिती सनॉन आणि वरुण धवन त्यांच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 6
सोशल मीडियावर दोन्ही कलाकारांनी रोमँटिक अंदाजात एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 6
भेडिया हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 6
लेटेस्ट फोटोशूटमध्ये वरुण धवन लाल शर्टमध्ये तर क्रिती काळ्या रंगाच्या पारदर्शक साडीमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 6
वरुण धवनने नुकतेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर्स शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 6
नुकतेच 'ठुमकेश्वरी' चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले असून ते यूट्यूबवर खूप पसंत केले जात आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :वरूण धवनक्रिती सनॉन