वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
Koffee With Karan 7: अनिल कपूर हे बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते. वाढत्या वयाची एकही खुण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. साहजिकच त्यांच्या या सदाबहार दिसण्याचं रहस्य काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. करण जोहरलाही तो पडला... ...
Jug Jug Jiyo Movie Review: राज मेहता यांनी लग्न झालेल्या दोन जोडपी आणि नववधूच्या माध्यमातून घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेल्या कपल्सना हसत-खेळत सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Rashmika Mandanna and Varun Dhawan Dance : वरूणसोबतच्या या व्हिडीओआधी रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर वरूणसोबतचा एक सेल्फीही शेअर केला होता. ज्यानंतर चर्चा रंगली होती की, रश्मिका वरूणसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. ...