वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
Bhediya Box Office Collection Day 2: वरूण धवनसाठी हे वर्ष खास ठरलं. यावर्षी रिलीज झालेला त्याचा ‘जुग जुग जियो’ हिट झाला आणि आता ‘भेडिया’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...
Varun Dhawan, Salman Khan : अलीकडच्या काळात बॉलिवूडचे अनेक स्टार्स OTTकडे वळले. अर्थात अपवादही आहेत. काही बॉलिवूड स्टार्स अद्यापही ओटीटीपासून लांब आहेत. अभिनेता वरूण धवन नेमका याचबद्दल बोलला. ...