लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
Varun Dhawan Vestibular Hypofunction : वरूण धवनला झालेला व्हेस्टिबुलर हाइपोफंक्शन हा आजार आहे काय? समजून घ्या लक्षणं - Marathi News | Varun dhawan diagnosed with vestibular hypofunction know all about this health condition | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : वरूण धवनला झालेला 'व्हेस्टिबुलर हाइपोफंक्शन' हा आजार आहे काय? समजून घ्या लक्षणं

Varun Dhawan Vestibular Hypofunction : वेस्टिब्युलर हायपोफंक्शनच्या स्थितीत कानांमध्ये संतुलन प्रणालीची समस्या आहे. ...

वरुण धवन 'वेस्टीबुलर हायपोफंक्शन' या विचित्र आजाराचा करतोय सामना, खुद्द त्यानेच केला खुलासा - Marathi News | Varun Dhawan is facing a strange disease called 'vestibular hypofunction', he himself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन 'वेस्टीबुलर हायपोफंक्शन' या विचित्र आजाराचा करतोय सामना, खुद्द त्यानेच केला खुलासा

Varun Dhawan : अभिनेता वरुण धवनने 'भेडीया' चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटासोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. ...

अफेयरच्या चर्चेदरम्यान प्रभासनं केलं क्रिती सनॉनचं कौतुक, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन आली चर्चेत - Marathi News | During the discussion of the affair, Prabhas praised Kriti Sanon, the actress's reaction came into the news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेयरच्या चर्चेदरम्यान प्रभासनं केलं क्रिती सनॉनचं कौतुक, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन आली चर्चेत

Prabhas And Kriti Sanon : साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सनॉन लवकरच आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहेत. ...

Varun Dhawan : सलमानने कधीच ओटीटीवर..., वरूण धवनचं भाईजानबद्दल मोठं विधान, वाचा काय म्हणाला - Marathi News | varun dhawan do not want to see salman khan on ott know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानने कधीच ओटीटीवर..., वरूण धवनचं भाईजानबद्दल मोठं विधान, वाचा काय म्हणाला

Varun Dhawan, Salman Khan : अलीकडच्या काळात बॉलिवूडचे अनेक स्टार्स OTTकडे वळले. अर्थात अपवादही आहेत. काही बॉलिवूड स्टार्स अद्यापही ओटीटीपासून लांब आहेत. अभिनेता वरूण धवन नेमका याचबद्दल बोलला. ...

Koffee With Karan 7: कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स... - Marathi News | Koffee With Karan 7 anil kapoor reveals secret behind his younger looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स...

Koffee With Karan 7: अनिल कपूर हे बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते. वाढत्या वयाची एकही खुण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. साहजिकच त्यांच्या या सदाबहार दिसण्याचं रहस्य काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. करण जोहरलाही तो पडला... ...

Jug Jug Jiyo Movie Review: घटस्फोटाच्या उंबरठ्यावरील जोडप्यांसाठी कानमंत्र - Marathi News | Varun dhawan anil kapoor and kiara advani starre Jug Jug Jiyo Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jug Jug Jiyo Movie Review: घटस्फोटाच्या उंबरठ्यावरील जोडप्यांसाठी कानमंत्र

Jug Jug Jiyo Movie Review: राज मेहता यांनी लग्न झालेल्या दोन जोडपी आणि नववधूच्या माध्यमातून घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेल्या कपल्सना हसत-खेळत सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

अभिनेता वरुण धवनच्या गाडीसाठी ट्रॅफिक पोलिसांनी कापले चलान, जाणून घ्या प्रकरण! - Marathi News | Traffic police cut off challan for actor Varun Dhawan's vehicle, find out the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता वरुण धवनच्या गाडीसाठी ट्रॅफिक पोलिसांनी कापले चलान, जाणून घ्या प्रकरण!

Varun Dhawan : कानपूरमध्ये अनेक ठिकाणी शूटिंग सुरू आहे, अशा परिस्थितीत शूटिंगदरम्यान एक काळी बुलेट गाडी चालवली. ...

'जुगजुग जियो'च्या सेटवर वरुण धवन आणि अनिल कपूरमध्ये झालं चांगलं बॉण्डिंग, दोघांना करायचंय पुन्हा एकत्र काम - Marathi News | Good bonding between Varun Dhawan and Anil Kapoor on the set of 'Jugjugg Jio', both want to work together again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुगजुग जियो'च्या सेटवर वरुण धवन आणि अनिल कपूरमध्ये झालं चांगलं बॉण्डिंग, दोघांना करायचंय पुन्हा एकत्र काम

Jugjugg Jiyo Movie: वरुण धवन (Varun Dhawan) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) 'जुगजुग जियो' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. ...