लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वर्षा गायकवाड Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. Read More
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच भावला. ...
राज्य शिक्षण विभागाकडून 15 जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करुन ऑनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे ...
शाळा कधी सुरू होतील, याची पालकांना उत्सूकता असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, शाळा सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना आधीच दिल्या होत्या. ...
कोरोनामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारपुढे काटकसरीचे मोठे आव्हान आहे. अनेक विभागांच्या खर्चाला ६० टक्क्यांपर्यंत कात्री लावण्यात आली आहे. ...