वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. Read More
घोटी : व्यसनमुक्ती, जनजागृती, समाजसेवा, राष्ट्रसेवा याबरोबरच वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण विचारांचा प्रसार आणि प्रचार करून युवा शक्तीला संघटित स्वरूप देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी एकटवले आहेत. तालुक्यातील गावा गावात प्रत्येक चतुर्थीला वारकर ...
आळंदी-पंढरपूर हा पालखी मार्ग आहे. त्याचे रुंदीकरण आणि वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ...
ऐक्य कोणत्याही राजकीय, सामाजिक, अपप्रवृत्तींमुळे तुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ...