Amit Shah News: राज्यसभेत ‘वंदे मातरम’ या गीतावर राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरच्या सभागृहात चर्चेला सुरुवात करताना प्रियंका गांधींसह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...
आपण कोणत्या संस्कृतीचा भाग आहोत हे कळत नाही. भारतीय परंपरेतील राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’चा सन्मान करण्याची मानसिकता समाजात वाढली पाहिजे ...