नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, २१ राज्यांतील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क आशुतोषने वाट लावली! मुंबई इंडियन्सने हातातली मॅच अवघड केली, पण पंजाब किंग्सने संधी गमावली What a Ball! जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने पंजाबच्या फलंदाजाचे उडवले तिन्ही त्रिफळे; Video रोहित शर्मासाठी 'गायत्री'ची खास इस्टा स्टोरी! तुम्ही तिला विसरला असाल पण, हिटमॅन.. सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक सॅमने १७व्या षटकात सूर्याचे वादळ थंड केले आणि प्रभसिमरन सिंगने अविश्वसनीय झेल घेतला. सूर्याने ५३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. रोहित शर्माचा One Handed Six! हिटमॅनचा MI कडून मोठा विक्रम, पांड्याचं सेलिब्रेशन सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. आयपीएलमध्ये प्रथमच सॅमने रोहितची विकेट मिळवली. रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी सूर्या- रोहितने संघाला पॉवर प्लेमध्ये ५४ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ३५ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा... PBKS vs MI कागिसो रबाडाने दुसऱ्याच षटकात MI ला धक्का दिला आणि इशान किशन ( ८) याचा हरप्रीत ब्रारने सुरेख झेल घेतला. रोहित शर्मा-शिखर धवन यांचा हातात हात अन् डान्स! दोन जिगरी मित्रांचा भारी Video भाजपच्या स्थापनेनंतर कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी, नारायण राणे उद्या अर्ज दाखल करणार MS Dhoni नंतर रोहित शर्माने इतिहास रचला; Toss हरल्यावरही हार्दिक पांड्या आनंदी सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा Fact Check :...और दिल में बजी घंटी! 'तिला' पाहून शुबमन गिलनं खरंच दिली का अशी रिॲक्शन, Video Viral नवी मुंबई - नवी मुंबईमधील २८० शाळांमध्ये मतदानाचा जागर, चित्रांसह रांगोळीमधून आवाहन, महापालिकेचा उपक्रम रोहित शर्माने Mumbai Indians च्या खराब सुरूवातीवर अन् कर्णधारपदावर मौन सोडले "तेजस्वी यादव यांच्यासारखा नेता देशाला..."; प्रशांत किशोर यांचा खोचक टोला
वंदे मातरम, मराठी बातम्या FOLLOW Vande mataram, Latest Marathi News
देशात अनेक शहरांत वंद भारत रेल्वे सुरू झाली आहे, आता आणखी काही नवीन गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. ...
Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला. ...
ms dhoni 2011 world cup : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०११ च्या विश्वचषकातील आठवणींना उजाळा देत एक मोठे विधान केले आहे. ...
अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत, राष्ट्रगीताप्रमाणेच राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’साठीही दिशानिर्देश बनविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. ...
नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयातून दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात ही हॅलो ऐवजी वंदे मातरम या अभिवादनाने केली जाईल. ...
राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन उद्या करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जीआरची माहिती दिली. ...
गांधी जयंतीला सुरू होणार अभियान ...
वनविभागाच्या कार्यालयातील भ्रमणध्वनी किंवा टेलिफोनवर आता नमस्कार ऐवजी वंदेमातरम् हे सूर ऐकण्यास मिळणार आहे. ...