लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
'एमआयएम-वंचित' काडीमोडामुळे राजकीय गणिते बदलणार - Marathi News | Political results will change due to the clash of MIM and Vanchit Bahujan Aaghadi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'एमआयएम-वंचित' काडीमोडामुळे राजकीय गणिते बदलणार

काँग्रेसला मिळणार दिलासा  ...

वंचित आघाडीला दिलेला ‘तलाक’नामा अधिकृत, असदुद्दीन ओवेसी यांची स्पष्टोक्ती - Marathi News | Asaduddin Owaisi clarifies the official 'divorce' name given to the deprived front | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचित आघाडीला दिलेला ‘तलाक’नामा अधिकृत, असदुद्दीन ओवेसी यांची स्पष्टोक्ती

भविष्यात पुन्हा युती करण्याच्या मुद्द्यावर मात्र मौन ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: शिवसेना आणि भाजप युतीचं 'ऑल इज वेल' ! 'वंचित', 'आघाडी'चे पाय खोलात - Marathi News | Shiv sena-BJP allince in form, Congres, NCP, VBA in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: शिवसेना आणि भाजप युतीचं 'ऑल इज वेल' ! 'वंचित', 'आघाडी'चे पाय खोलात

Maharashtra Assembly Election 2019: विधानसभेलाही काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून न घेता स्वबळावर आमदार निवडून आणण्याची तयारी त्यांनी केली आहे. मात्र जागावाटप फिस्कटल्यामुळे एमआयएमने साथ सोडली. त्यामुळे वंचितचे भवितव्य आता अधांतरी राहण्याची शक्यता व्यक् ...

महाराष्ट्रात जलीलच 'होल ऍन्ड सोल'; ओवेसींचा आंबेडकरांना दे धक्का - Marathi News | Owaisi says Jalil decision is final | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात जलीलच 'होल ऍन्ड सोल'; ओवेसींचा आंबेडकरांना दे धक्का

ओवेसी हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत युती कायम असणार असल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला होता. ...

वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप - Marathi News | RSS congregation in the underprivileged !; Jalil's accusation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप

आमची ताकद आम्ही दाखवून देणार ...

"वंचित'मधील आरएसएसच्या मंडळींना नकोय 'एमआयएम'सोबत युती' - Marathi News | RSS activists in 'Vanchit Bahujan Aaghdi' do not want alliance with 'MIM' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"वंचित'मधील आरएसएसच्या मंडळींना नकोय 'एमआयएम'सोबत युती'

खासदार जलील यांचा खळबळजनक आरोप  ...

...तर तुमच्यापेक्षा जास्त मला बोलता येतं; जलील यांचा 'वंचित'ला इशारा - Marathi News | imtiyaz jaleel warning to Vanchit Bahujan Aaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तुमच्यापेक्षा जास्त मला बोलता येतं; जलील यांचा 'वंचित'ला इशारा

खासदार जलील हे पक्षाचे प्रमुख ओवेसी यांचे आदेश पाळत नसल्याचा आरोप सुद्धा वंचीतकडून करण्यात आला होता. ...

‘वंचित’शी तलाकच्या मागे एमआयएममधील सुंदोपसुंदी - Marathi News | Internal politics behind MIM's dispute over alliance with Vanchit bahujan Aaghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंचित’शी तलाकच्या मागे एमआयएममधील सुंदोपसुंदी

पक्षात दोन वेगवेगळे गट समोरासमोर आल्यास एकमेकांना आलिंगन देतात. पाठ वळताच पाठीत खंजीर खुपसण्याचे कामही करतात. ...