लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम - Marathi News | Shrikanchana Yannam, BJP's mayor of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम

महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या एका आणि बसपाच्या एका सदस्याने भाजपला मतदान केले. ...

‘वंचित’चा शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा! - Marathi News | Farmer-farmer's labor outcry against 'deprived' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’चा शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा!

अकोला शहरातील गांधी-जवाहर बाग येथून शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...

वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल - Marathi News | Soon to change in the Vanchi Bahujan Aghadi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल

भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

अखेर भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन! - Marathi News | Finally the Bharip-BMS merge into the 'Vanchit Bahujan Aaghadi'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन!

या विलीनीकरणामुळे गत दोन दशकांपासून असलेल्या भारिप-बमसंचे अस्तित्व आता संपणार आहे. ...

माजी आमदार सिरस्कार यांच्यासह चौघांना एक महिन्याचा कारावास! - Marathi News | Four-month imprisonment for ex-MLA Sircar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी आमदार सिरस्कार यांच्यासह चौघांना एक महिन्याचा कारावास!

भारिप-बहुजन महासंघाचे माजी आमदार व वंचित बहुजन आघाडीचे नेते बळीराम ...

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप - Marathi News | Murtijapur assembly constituency does not count 'turkhed' votes - allegation of VBA | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप

२१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला. ...

‘राष्ट्रवादी’च्या संघटनात्मक पुनर्रचनेचे सूतोवाच, वंचितकडे गेलेले मतदार जोडणार 'पवार' - Marathi News | Sharad Pawar's suggestion of 'organizational restructuring of NCP' will reunite voters who are deprived | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राष्ट्रवादी’च्या संघटनात्मक पुनर्रचनेचे सूतोवाच, वंचितकडे गेलेले मतदार जोडणार 'पवार'

पराभवाबाबत उमेदवारांनी केलेल्या विश्लेषणावर पवार म्हणाले की ...

वंचित, एमआयएम, सपा अपवाद वगळता प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांमध्ये यंदा झाली घट - Marathi News | With the exception of the deprived, MIM, SP, there has been a drop in votes of major political parties this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित, एमआयएम, सपा अपवाद वगळता प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांमध्ये यंदा झाली घट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही १.४५ टक्के मतांचा फटका बसला आहे. मागच्या वेळेच्या ३.७ टक्के मतांच्या तुलनेत त्यांना यंदा २.२५ टक्केच मते मिळाली आहेत. ...