लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
राकाँच्या जि. प., ‘वंचित’च्या पं. स. उमेदवारांची यादी जाहीर ! - Marathi News | NCP and Vanchit Bahujan Aaghadi List of candidates announced! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राकाँच्या जि. प., ‘वंचित’च्या पं. स. उमेदवारांची यादी जाहीर !

Akola ZP By-election : २५ जागांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली. ...

‘वंचित’च्या १३ उमेदवारांची यादी जाहीर; पाच माजी सदस्यांना पुन्हा संधी! - Marathi News | List of 13 Vanchit Bahujan Aaghadi candidates announced; Opportunity for five former members again! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’च्या १३ उमेदवारांची यादी जाहीर; पाच माजी सदस्यांना पुन्हा संधी!

Vanchit Bahujan Aaghadi : जिल्हा परिषदेच्या १४ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी १३ उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. ...

वाढत्या महागाई विरोधात वंचितचा आक्रोश  - Marathi News | Vanchit outcry against rising inflation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढत्या महागाई विरोधात वंचितचा आक्रोश 

Vanchit outcry वाढत्या महागाईच्या विराेधात वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...

महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार - Marathi News | Agitation of Vanchit Bahujan Aaghadi against inflation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

Akola News : अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. ...

महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन - Marathi News | Deprived Bahujan Aghadi agitation against inflation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Agitation against inflation : राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. ...

...तर अकाेला जिल्हा परिषदेत नव्या राजकीय आघाडीचा जन्म - Marathi News | New political front in the Akola Zilla Parishad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर अकाेला जिल्हा परिषदेत नव्या राजकीय आघाडीचा जन्म

New political front in the Akola Zilla Parishad : भाजपाची प्रत्यक्ष साथ घेणार की काँग्रेस, राष्ट्रवादीला साेबत घेणार या गणिताची आकडेमाेड आता सुरू झाली आहे. ...

अखेर अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिला राजीनामा! - Marathi News | Akola Zilla Parishad president finally resigns! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिला राजीनामा!

Akola Zilla Parishad president finally resigns : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर अंतिम निर्णय घेणार आहेत. ...

आधी दिल्लीची परवानगी घ्या मग आघाडीचे बाेला; नाना पटाेलेंना 'वंचित'चा सल्ला - Marathi News | Get Delhi's permission first, then talk for alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आधी दिल्लीची परवानगी घ्या मग आघाडीचे बाेला; नाना पटाेलेंना 'वंचित'चा सल्ला

Vanchin Bahujan Aghadi : आघाडीसाठी काॅंग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला केंद्रीय नेतृत्व मान्यता देत नाही हा इतिहास आहे. ...