लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
वंचितला 'मविआ'मध्ये घ्यावं हे माझं मत, तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच; अजितदादांनी मांडलं 'गणित' - Marathi News | It is my personal desire that the 'disadvantaged' come to the Mahavikas Aghadi - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचितला 'मविआ'मध्ये घ्यावं हे माझं मत, तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच; अजितदादांनी मांडलं 'गणित'

वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग असल्याने एकत्र लढले तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल ...

Sindhudurg News: वंचितची सावंतवाडी, दोडामार्ग कार्यकारिणी बरखास्त - Marathi News | Sawantwadi, Dodamarg Executive Committee of Vanchit Bahujan Alliance Dismissed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg News: वंचितची सावंतवाडी, दोडामार्ग कार्यकारिणी बरखास्त

येत्या पंधरा दिवसांत तालुका कार्यकारिणी, सर्व आघाडी आणि गाव शाखा पुनर्बांधणी ...

शिवसेनेसोबतच्या युतीचा वंचितला लाभ शक्य! - Marathi News | An alliance with Shiv Sena is possible for the Vanchit Bahujan Aaghadi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसोबतच्या युतीचा वंचितला लाभ शक्य!

Politics : वऱ्हाड प्रांतात या नवीन समीकरणामुळे भाजपला शह देता येण्याची शक्यता चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे. ...

युतीत लढलो तर १५० अन् महाविकास आघाडीत लढलो तर; आंबेडकरांनी सांगितला आकडा - Marathi News | 150 if we fight in alliance and if we fight in Mahavikas Aghadi for vidhansabha; Prakash Ambedkar told the figure | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :युतीत लढलो तर १५० अन् महाविकास आघाडीत लढलो तर; आंबेडकरांनी सांगितला आकडा

दिवंगत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली आहे. ...

‘ठाकरे गट-वंचित’ युती, पण उमेदवारांचा कस लागणार - Marathi News | Shivsena 'Thackeray group-VBA' alliance, but what will happen to the candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ठाकरे गट-वंचित’ युती, पण उमेदवारांचा कस लागणार

फुटीमुळे कंबर मोडलेल्या उद्धव ठाकरे गटाला या युतीमुळे एकप्रकारे आधार मिळाला आहे ...

Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकरांचा समावेश महाविकास आघाडीत होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले  - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over shiv sena thackeray group and vba prakash ambedkar alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांचा समावेश महाविकास आघाडीत होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले 

Sharad Pawar​​​​​​​ Live: ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत शरद पवार यांनी सविस्तर आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...

ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत - Marathi News | ShivSena-Vanchit Alliance: Success depends on how far the alliance gets down to the cadre level, say political analysts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत

ठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात ...

ShivSena-Vanchit Alliance: कोल्हापुरातील राजकीय समीकरणे बदलणार?, नेमकी स्थिती जाणून घ्या - Marathi News | ShivSena-Vanchit Alliance: Will Political Equations Change in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ShivSena-Vanchit Alliance: कोल्हापुरातील राजकीय समीकरणे बदलणार?, नेमकी स्थिती जाणून घ्या

विश्र्वास पाटील  कोल्हापूर : शिवसेना व वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यात राज्यस्तरावर झालेल्या युतीचे जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांच्या मुख्यत: ... ...