लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट - Marathi News | thackeray group nitin deshmukh reaction over prakash ambedkar contest lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट

Shiv Sena Thackeray Group News: कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकू देणार नाही, असा एल्गार ठाकरे गटाच्या आमदाराने केला आहे. ...

‘वंचित’ मविआत सामील न झाल्यास आपला उमेदवार द्या; पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरेंना साकडे - Marathi News | Give our candidate if not included in the ' Vanchit Bahujan Aghadi in MVA; Uddhav Thackeray of office bearers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वंचित’ मविआत सामील न झाल्यास आपला उमेदवार द्या; पदाधिकाऱ्यांचे ठाकरेंना साकडे

आगामी वर्षात हाेऊ घातलेल्या लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रणनिती आखली जात आहे. ...

‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | Do not believe in uncle nephew Due to the notice of ED the meeting between the two, Prakash Ambedkar's secret burst | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

भाजपला देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल ...

सहकार घोटाळा दबणार नाही, कारवाई होणारच, सरकार बदलले तरीही फरक नाही - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Cooperative scam will not be suppressed, action will be taken, even if the government changes, it does not matter says Prakash Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकार घोटाळा दबणार नाही, कारवाई होणारच, सरकार बदलले तरीही फरक नाही - प्रकाश आंबेडकर

  आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने नामार्डच्या माध्यमातून पैसे दिले होते. त्यामुळे केंद्राने ४८ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली आहे. केवळ सहकार विभागाने ही बाब मान्य केलेली नाही. मात्र उद्या केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही कायद्याने कारवाई ...

“जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले - Marathi News | 7 questions asked prakash ambedkar to rahul gandhi on various topics and criticised opposition alliance india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले

7 Questions Prakash Ambedkar to Rahul Gandhi: अनेक मुद्द्यांवरून प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींवर थेटपणे प्रश्नांची सरबत्ती केल्याचे पाहायला मिळत आहे. ...

अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांना बेघर करण्याचा डाव, 'वंचित'चा आरोप - Marathi News | Conspiracy to make lakhs of people homeless in the name of encroachment, Vanchit Bahujan Aghadi alleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांना बेघर करण्याचा डाव, 'वंचित'चा आरोप

२० जुलै रोजी वंचितचा मुंबईत महामोर्चा : प्रकाश आंबेडकर करणार नेतृत्व ...

विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Janakrosh Morcha of Vanchit Bahujan Aghadi for various demands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

बसस्थानक, सिव्हिल लाईन, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जनआक्रोश मोर्चा धडकला. ...

'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi's march shook the Commissionerate of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले

शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे कायम करा, या मागणीसाठी निघाला मोर्चा ...