लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात दिग्गजांचे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल! - Marathi News | Lok Sabha Election 2019: In Marathwada veterans filled forms for lok sabha! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात दिग्गजांचे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल!

अशोक चव्हाण, प्रीतम मुंडे यांची उमेदवारी दाखल; युती, आघाडीसह वंचित आघाडीचे उमेदवार मैदानात ...

Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्याही दंडबैठका ! - Marathi News | Lok Sabha Election 2019: Vanchit Bahuhan Aghadi's influence in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्याही दंडबैठका !

मराठवाड्यातील बहुजन मते वळविण्याचे आव्हान ...

सोलापूर लोकसभेसाठी आज सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर पदयात्रेद्वारे, तर जयसिद्धेश्वर महास्वामी थेट येऊन भरणार अर्ज - Marathi News | Solapur: For the Lok Sabha, Sushilkumar Shinde, Prakash Ambedkar Yatra, and Jayasiddheshwar Mahaswamy will come and submit the application. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभेसाठी आज सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर पदयात्रेद्वारे, तर जयसिद्धेश्वर महास्वामी थेट येऊन भरणार अर्ज

सोलापूर : काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे   प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी उद्या ... ...

खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा ! - Marathi News | The color of Khanjir Khan's mine is different! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा !

लगाव बत्ती ! ...

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर  - Marathi News | Prakash Ambedkar will contest from Solapur, I will stay for thirty days: Sujath Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत. ...

निवडणूक काळात बॅँकांनी व्यवहारांची माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी - Marathi News |  Banks should submit transaction details during election period - Collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक काळात बॅँकांनी व्यवहारांची माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी

निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...

Lok Sabha Election 2019 : इम्तियाज जलील लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूकच लढणार - Marathi News | Lok Sabha Election 2019: Imtiaz Jalil will contest for the state Assembly elections instead of the Lok Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Lok Sabha Election 2019 : इम्तियाज जलील लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूकच लढणार

एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी असतानाही या दोन पक्षांत म्हणावे तसे मनोमिलन किंवा एकीची भावना बळावलेली दिसत नाही. ...

...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठींबा नाकारला : काेळसे पाटील - Marathi News | ... so I denied the support given to the vanchit bahujan aghadi : Kolse Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठींबा नाकारला : काेळसे पाटील

माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त दिलेला पाठींबा नाकारण्याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. ...