लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर, अन्यथा... - Marathi News | vanchit bahujan aaghadi VBA declare 40 seat to congress in vidhansabha election of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर, अन्यथा...

वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहे, असे वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे ...

बाळापूर मतदारसंघात दिग्गजांची दावेदारी! - Marathi News | veterans claim on BALAPUR constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर मतदारसंघात दिग्गजांची दावेदारी!

काँग्रेस, शिवसेना, भाजपा अन् शिवसंग्राम या पक्षाचे जिल्हाध्यक्षच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने दिग्गजांमध्ये स्पर्धा आहे. ...

'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित - Marathi News | Yuti & Aghadi Concerns due to Vanchit bahujan Aghadi in Sangali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे. ...

वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास बदलतील समीकरणे - Marathi News |  If the vanchit bahujan aaghadi-Congress come together then they will change equation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास बदलतील समीकरणे

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आघाडीमध्ये समावेश झाल्यास जिल्ह्यातील आघाडीच्या जागा वाटपाची घडी विस्कळीत होणार आहे. ...

विधानसभेसाठी 'वंचित'सोबत चर्चेला काँग्रेस तयार; अशोक चव्हाण नाही 'या' नेत्याकडे जबाबदारी - Marathi News | Congress ready for talks with Vanchit bahujan Aghadi of prakash Ambedkar for Assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेसाठी 'वंचित'सोबत चर्चेला काँग्रेस तयार; अशोक चव्हाण नाही 'या' नेत्याकडे जबाबदारी

आज नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. ...

पालिका सभागृहाला कुलूप लावणाºया नगरसेविकेवर गुन्हा - Marathi News | Crime against corporator for locking the hall | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालिका सभागृहाला कुलूप लावणाºया नगरसेविकेवर गुन्हा

फुलारेंच्या आक्रमकतेमुळे गटनेते नरोटे राजीनाम्याच्या तयारीत ...

भाजपा सरकार लोकांच्या मतावर नाही ,तर ईव्हीएममुळे निवडून आले : अ‍ॅड .प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP government was not elected by the people, but was elected due to EVMs: Adv. prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा सरकार लोकांच्या मतावर नाही ,तर ईव्हीएममुळे निवडून आले : अ‍ॅड .प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे महापालिकेत प्रवेश करणार आहे. ...

‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’ - Marathi News | 'EVM Deletion .. Country Rescue' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’

आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...