लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
काँग्रेसची अवस्था डोकं नसलेल्या धडासारखी, आंबेडकरांनी उडवली खिल्ली - Marathi News | The Congress's status is like a non-headed lesson, Prakash ambedkar critics on congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची अवस्था डोकं नसलेल्या धडासारखी, आंबेडकरांनी उडवली खिल्ली

लोकसभेच्या फेरमतदानासाठी निवडणूक याचिका दाखल ...

आता वंचितशिवाय सरकार बनणे अशक्य : अण्णाराव पाटील - Marathi News | Now it is impossible to form a government without Vanchit: Annarao Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता वंचितशिवाय सरकार बनणे अशक्य : अण्णाराव पाटील

वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन ...

काँग्रेसची वाट न पाहता, वंचित बहुजन आघाडी लागली कामाला - Marathi News | Vanchit bahujan aghadi vidhan sabha election On self | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची वाट न पाहता, वंचित बहुजन आघाडी लागली कामाला

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अनपेक्षित मते मिळाल्याने आघाडीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. ...

राज्यातील सर्व जागांवर लढण्याची ‘वंचित’ची तयारी! - Marathi News | Vanchit bahujan aaghadi Preparing for all the seats in the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील सर्व जागांवर लढण्याची ‘वंचित’ची तयारी!

वंचितने मात्र राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. ...

हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ? - Marathi News | In Hingoli VBA role beneficial for Shiv Sena BJP ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ?

आघाडीला वंचितवर पर्याय काढतानाच विजयासाठी आणखी काही मार्ग शोधावे लागणार आहेच. त्यामुळे हिंगोलीत गेमचेंजर ठरू पाहणारी वंचित बहुजन आघाडी सध्या तरी युतीसाठी फायदेशीर ठरेल असं चित्र लोकसभेच्या निकालावरून दिसत आहे. ...

भाजपाला थांबविण्याचे काँग्रेस, वंचितसमोर आव्हान! - Marathi News | To stop BJP, challenge before congress and vanchit bahujan aaghadi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपाला थांबविण्याचे काँग्रेस, वंचितसमोर आव्हान!

येत्या निवडणुकीत भाजपाने वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसमोर या मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले आहे. ...

भाजपात अंतर्गत धुसफूस; वंचित आघाडीत इच्छूकांची गर्दी ! - Marathi News | Internal clashesh in BJP, Aspirant candidates in Vanchit Bahujan Aaghadi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजपात अंतर्गत धुसफूस; वंचित आघाडीत इच्छूकांची गर्दी !

वंचित बहुजन आघाडीतून इच्छूकांची अनेक नावे समोर येत असल्याने रिसोड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. ...

'सुशिक्षीत महिलांचा कल 'वंचित'कडे' - Marathi News | The trend of well-educated women up to VBA says Anjali Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सुशिक्षीत महिलांचा कल 'वंचित'कडे'

अनेकदा महिलांना सामाजिक स्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. परंतु, त्यांना राजकारणाची जाण असते. अशा महिलांना पक्षात स्थान देणार असल्याचे अंजली आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ...