लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
वंचितच्या उदयाने आमदार सिरस्कारांना हॅटट्रिकची संधी - Marathi News | mla Baliram Siraskar Opportunity for hattrick Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितच्या उदयाने आमदार सिरस्कारांना हॅटट्रिकची संधी

गेल्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळाले होते. मात्र बाळापुर मतदारसंघात मोदी लाटेतही भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. ...

‘वंचित’च्या बैठकीत निवडणुकांच्या तयारीवर मंथन! - Marathi News | Churn on preparations for elections in 'Vanchit Bahujan Aaghadi' meeting! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’च्या बैठकीत निवडणुकांच्या तयारीवर मंथन!

अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी करण्याच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हास्तरीय बैठकीत सोमवारी मंथन करण्यात आले. ...

उत्कृष्ट काम करणाºया महिलांनी राजकारणात यावं : अंजली आंबेडकर - Marathi News | Women should do great work: Anjali Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्कृष्ट काम करणाºया महिलांनी राजकारणात यावं : अंजली आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सोलापुरात महिला मेळावा ...

वंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक - Marathi News | Congress wants to take on the deprived alliance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक

बाळासाहेब थोरात : मनसेबाबत मात्र द्विधा मनस्थिती ...

‘वंचित’च्या उमेदवारीसाठी १२३ इच्छुकांच्या मुलाखती! - Marathi News | Interview of 123 interested candidates for Vanchit bahujan aaghadi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’च्या उमेदवारीसाठी १२३ इच्छुकांच्या मुलाखती!

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या १२३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ...

वंचित बहुजन आघाडीत 'या' ठिकाणी हवी एमआयएमला उमदेवारी - Marathi News | UMDARI wants MIM to be in this 'place' of deprived Bahujan alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित बहुजन आघाडीत 'या' ठिकाणी हवी एमआयएमला उमदेवारी

औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे. ...

‘वंचित’कडून उमेदवारीसाठी काँग्रेस, राकाँ, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती ! - Marathi News | Congress, Ncp, BJP office bearers intervieve for candidature from 'vanchit bahujan aaghadi' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘वंचित’कडून उमेदवारीसाठी काँग्रेस, राकाँ, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती !

रिसोड : रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी अकोला येथे मुलाखती दिल्या. ...

वंचित : तयारी स्वबळावरच; आघाडीसाठी कोणाचाही प्रस्ताव नाही - Marathi News | Vanchit bahujan aaghadi will contest own | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचित : तयारी स्वबळावरच; आघाडीसाठी कोणाचाही प्रस्ताव नाही

अकोला: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे. ...