लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
'वंचित'ला धक्का ! पडळकर होणार ऐतिहासिक मतदारसंघाचे आमदार ? - Marathi News | The 'deprived' shock! Will Gopichand Padalkar be the MLA of the historic constituency? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंचित'ला धक्का ! पडळकर होणार ऐतिहासिक मतदारसंघाचे आमदार ?

सांगोल्यात धनगर समजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांचा पाठिंबा आणि युवकांची साथ मिळाल्यास पडळकर यांचा सांगोल्यातून विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. ...

वंचित-महाआघाडीमध्ये तोडगा निघेपर्यंत एमआयएम वेटिंगवर - Marathi News | Prakash Ambedkar will be waiting for MIM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित-महाआघाडीमध्ये तोडगा निघेपर्यंत एमआयएम वेटिंगवर

एमआयएमला किती जागा सोडायच्या यावर अजूनही निर्णय होऊ शकला नाही ...

एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता - Marathi News | Prakash Ambedkar worried about Muslim votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता

आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. ...

‘वंचित’, एमआयएम जागा वाटपातही होणार गुंता - Marathi News | Akola : 'Vanchit Bahujan Aaghadi' and MIM seats allocation will be complicated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’, एमआयएम जागा वाटपातही होणार गुंता

अ‍ॅड. आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यातील पाचपैकी तीन मतदारसंघावर एमआयएमचा डोळा असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. ...

'वंचित'च्या निर्णयानंतरच भाजप-शिवसेना युतीचं ठरणार ? - Marathi News | Will the BJP-Shiv Sena alliance decide on VBA's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंचित'च्या निर्णयानंतरच भाजप-शिवसेना युतीचं ठरणार ?

वंचित आघाडी स्वबळावर लढल्यास त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. किंबहुना भाजपला स्वबळावर लढण्यासाठी बळच मिळेल. परंतु, वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यास भाजप आणि शिवसेनेला स्वबळाची तयारी करून देखील युती करावी लागणार अशी स्थिती राज्यात आहे. ...

‘वंचित’ची २८८ जागा लढविण्याची मोर्चेबांधणी, कपबशी गायब - Marathi News | Vanchit start planning to contest 288 Seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वंचित’ची २८८ जागा लढविण्याची मोर्चेबांधणी, कपबशी गायब

निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिले आहे. ...

‘वंचित’ची आगामी निवडणूक ‘सिलिंडर’वर;  निवडणूक आयोगाने दिले चिन्ह - Marathi News |  Upcoming election of 'Vanchit bahujan aaghadi' on 'cylinder' ; Symbol given by the Election Commission | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’ची आगामी निवडणूक ‘सिलिंडर’वर;  निवडणूक आयोगाने दिले चिन्ह

वंचित बहुजन आघाडीला आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने गॅस सिलिंडर हे चिन्ह प्रदान केले आहे. ...

वंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ'  - Marathi News | Flood afflicted with deprivation, Prakash Ambedkar adopts 'Brahmanal' of sangli flood affected village | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ' 

पुरग्रस्त ब्रह्मनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ...