लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
वंचितला मुख्यमंत्रीच देताहेत बळ : पृथ्वीराज चव्हाण  - Marathi News | Chief Minister gives power to the vanchit : Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितला मुख्यमंत्रीच देताहेत बळ : पृथ्वीराज चव्हाण 

मुख्यमंत्र्यांना राजकीय भविष्य सांगून ज्योतिषाचा छंदा करायचा असेल तर त्यांनी तो करावा... ...

भाजपाची लढत वंचितसोबतच; विरोधीपक्ष नेताही वंचितचाच दिसेल : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | BJP's fight only with VBA ; Vidhan Sabha Opposition leader will also from VBA : Devendra Fadnavis | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपाची लढत वंचितसोबतच; विरोधीपक्ष नेताही वंचितचाच दिसेल : देवेंद्र फडणवीस 

शरद पवारांनी काळाची पावले ओळखावीत ...

३७० कलमानंतर आरक्षणही रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न  - Marathi News | Government's attempt to cancel reservation after clause 370 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३७० कलमानंतर आरक्षणही रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न 

पुण्यात वडार समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन केले होते़.  मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ .  ...

प्रकाश आंबेडकरांना का नको राष्ट्रवादी; खरंं कारण आलं समोर - Marathi News | Why Prakash Ambedkar does not want ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांना का नको राष्ट्रवादी; खरंं कारण आलं समोर

विधानसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे. ...

'वंचित'ची राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत सामील होण्याची शक्यता धुसर - Marathi News | The chances of the VBA joining the NCP-Congress alliance blurred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंचित'ची राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत सामील होण्याची शक्यता धुसर

राज्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत आहेत. ...

पक्षांतर्गत विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांचा दबाव - Marathi News | CM's pressure on opponents within the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षांतर्गत विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांचा दबाव

प्रकाश आंबेडकरांचा आरोप : विरोधकांच्या मागे चौकशांचा ससेमिरा ...

'ओवैसींच्या घरी दावतला जाणार, आमचं अन् एमआयएमचं ठरलंय' - Marathi News | 'Owaisi's home is going to feast, we have with AIMIM', says prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ओवैसींच्या घरी दावतला जाणार, आमचं अन् एमआयएमचं ठरलंय'

बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम पक्षाची पुण्यात बैठक घेण्यात आली. ...

काँग्रेसने माफी मागितली तरच विधानसभेला ‘वंचित’सोबत आघाडी - Marathi News | Lead the assembly with 'disadvantaged' only if Congress apologizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने माफी मागितली तरच विधानसभेला ‘वंचित’सोबत आघाडी

अण्णाराव पाटील यांचे स्पष्टीकरण; राष्ट्रवादीला गृहीत न धरता केली १४४ जागांची मागणी ...