लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
संभाजी भिडेंच्या बचावाचा आरोप करत जयंत पाटील-प्रकाश आंबेडकर आमने-सामने - Marathi News | Jayant Patil save to Sambhaji Bhide ; Ambedkar's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी भिडेंच्या बचावाचा आरोप करत जयंत पाटील-प्रकाश आंबेडकर आमने-सामने

पोलीस अधिक्षकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर.आर. पाटील होते. आता जयंत पाटील त्यांचा बचाव करतात, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका - Marathi News | Raj Thackeray you should not just play drums; Prakash Ambedkar's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

काँग्रेस सरकारच्या काळातही फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप केला. ...

नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद, तीन ठिकाणी रास्ता रोको - Marathi News | Composite response to the bandh in Navi Mumbai, stop the route in three places | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद, तीन ठिकाणी रास्ता रोको

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

रायगडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response to the bandh in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

देशात लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयक, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, वाढती महागाई याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. ...

वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद, दुकानांसह वाहतूक सुरळीत - Marathi News | Composite response to Vanchit Strike, facilitating traffic with shops | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद, दुकानांसह वाहतूक सुरळीत

सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनसीआरविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्र वारी बंद पुकारला होता. ...

Maharashtra Bandh : पश्चिम वऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Maharashtra Bandh : Spontaneous response in western varhada | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Bandh : पश्चिम वऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद

वंचित बहुजन आघाडीने २४ जानेवारी रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पश्चिम वºहाडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

'वंचित'ने पुकारलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Comprehensive response in Aurangabad to a bandh called by the 'VBA' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वंचित'ने पुकारलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व कायदा आणि 'एनसीआर'च्या विरोधात बंदचे आवाहन केले होते. ...

वंचितच्या महाराष्ट्र बंदला सोलापुरात हिंसक वळण; सिटीबसवर दगडफेक - Marathi News | Violent diversion of the deprived of India to Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंचितच्या महाराष्ट्र बंदला सोलापुरात हिंसक वळण; सिटीबसवर दगडफेक

आज भारत बंद; सोलापूर शहरातील बहुतांश शाळांना सुट्टी ...