वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिकेची निवडणुकी काँग्रेससाठी जड जाताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी न झाल्याने आंबेडकरांचा पक्ष स्वबळावर उतरला आहे. तर दुसरीकडे एमआयएममुळे मतविभाजनाची चिंताही वाढली आहे. ...
Akola Municipal Election 2026: काही प्रभागांत अवघ्या आठ-दहा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या चेहऱ्यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन काहींनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. ...
अकोला महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांचे जुळले नाही. वंचित बहुजन आघाडीने ५३ ठिकाणी आपले उमेदवार दिले, असले तरी २७ जागांवर वंचितचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे. ...
ठाणे महापालिका निवडणुकीच रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच मनसे आणि उद्धवसेना यांचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराचाही अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. ...
BMC Election 2026: मुंबई मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. ...