लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन वीक

व्हॅलेंटाईन वीक

Valentine week, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला व्‍हेंलेटाईन म्‍हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्‍याच्‍या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्‍हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं.   या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. 
Read More
बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय? - Marathi News | Valentines day special guy offers himself as boyfriend on rent for valentines day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?

Valentines day : व्हेलेंटाईन डे जसजसा जवळ येतो तस तसं प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात पार्टनर असावा असं वाटायला लागतं, आणि जे सिंगल असतात ते लोक व्हेंलेंटाईन डे बाबत फारसे उत्सुक नसतात ...

Valentines Day : आमच्या प्रेमाची व्याख्याच न्यारी, तरुणाईच्या रिलेशनशीपचं स्टेट्स बिनधास्त अन् लय भारी - Marathi News | youth opinion on valentine's day and love life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Valentines Day : आमच्या प्रेमाची व्याख्याच न्यारी, तरुणाईच्या रिलेशनशीपचं स्टेट्स बिनधास्त अन् लय भारी

प्रेमात Logic नसतं Magic असतं असं उत्तर आता Common झालंय. खरं प्रेम म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर आता हसण्यावारी नेलं जातं. प्रेमाची व्याख्या बदलतेय... ...

उद्यापासून साजरा करा अ‍ॅन्टी व्हॅलेंटाईन वीक - Marathi News | Anti Valentine's Week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्यापासून साजरा करा अ‍ॅन्टी व्हॅलेंटाईन वीक

केवळ १४ फेब्रुवारीनंतरच प्रेमी जोड्यांचे सेलिब्रेशन थांबते असे नाही. तर १५ फेब्रुवारीपासून अ‍ॅन्टी व्हॅलेंटाईन वीकदेखील सुरू होतो. याचे प्रमाणही वेगाने वाढते आहे. ...

Valentine's Day, नवऱ्याने आणलेला गुलाब अन् १२ राशीच्या बायकांचा 'प्रेमळ' सं'वाद' - Marathi News | Valentine's Day special joke: How women of different rashi react to their husband | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Valentine's Day, नवऱ्याने आणलेला गुलाब अन् १२ राशीच्या बायकांचा 'प्रेमळ' सं'वाद'

प्रत्येक राशीच्या व्यक्तींचे काही स्वभावविशेष असतात. त्यावरून थोडीशी गंमत... ...

Valentine day : पार्टनरला काय गिफ्ट द्यायचं? असा विचार करत असाल तर 'हे' नक्की वाचा! - Marathi News | know things you can gift to your partner | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :Valentine day : पार्टनरला काय गिफ्ट द्यायचं? असा विचार करत असाल तर 'हे' नक्की वाचा!

Kiss Day : किस डे स्पेशल करायचाय?, मग वेगवेगळे प्रकार आणि अर्थ जाणून घ्या - Marathi News | Kiss Day Different Types of Kisses and What They Actually Mean | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day : किस डे स्पेशल करायचाय?, मग वेगवेगळे प्रकार आणि अर्थ जाणून घ्या

Kiss Day Memes : कुणी म्हणतंय तोहर चुम्मा व्हिटॅमिन ए ह तर कुणी मागतंय किसची भीक, मीम्सचा धुमाकूळ! - Marathi News | Kiss Day Memes : Hilarious memes goes on social media people goes crazy | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Kiss Day Memes : कुणी म्हणतंय तोहर चुम्मा व्हिटॅमिन ए ह तर कुणी मागतंय किसची भीक, मीम्सचा धुमाकूळ!

या दिवशी नेहमीप्रमाणे सिंगल लोकांची चांगलीच गंमत केली जात आहे. तसेच किस डेबाबत काही मजेदार मीम्सही व्हायरल झाले आहेत. ...

Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस! - Marathi News | Kiss Day: How to be a good kisser to make your kiss perfect | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!

एक किस एकतर नातं पुढे नेतं नाही तर नात्याच्या सुरूवातीलाच पार्टनर असहज होतो. त्यामुळे एक रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी एक चांगला किस महत्वाची भूमिका बजावतो. ...