वैशाली माडे ही मराठी तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. वैशाली झी टीव्हीवरील सिंगिंग रिएलिटी शो सारेगमपची २००९ ची विजेती आहे. तिने जास्त गाणी मराठीतील गायली आहेत. मात्र हिंदीत बाजीराव मस्तानी सिनेमातील तिचे पिंगा हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. तसेच तिने नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट कलंकमधील घर मोरे परदेसिया या गाण्यालाही स्वरसाज दिला आहे. Read More
बिग बॉस मराठी हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीस आला असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज या कार्यक्रमाचा भाग आहेत. जाणून घेऊया या कार्यक्रमातील स्पर्धकांविषयी... ...
आता आणखीन एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या नवोदीत अभिनेत्रीचे नाव आहे दिपाली सुखदेवे. ती प्रीती नाईक निर्मित आणि पराग भावसार दिग्दर्शित 'डिजेवाला दादा' या गाण्यातून मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. ...