lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैशाली माडे

वैशाली माडे

Vaishali mande, Latest Marathi News

 वैशाली माडे ही मराठी तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. वैशाली  झी टीव्हीवरील सिंगिंग रिएलिटी शो सारेगमपची २००९ ची विजेती आहे. तिने जास्त गाणी मराठीतील गायली आहेत. मात्र हिंदीत बाजीराव मस्तानी सिनेमातील तिचे पिंगा हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. तसेच तिने नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट कलंकमधील घर मोरे परदेसिया या गाण्यालाही स्वरसाज दिला आहे.
Read More
Bigg Boss Marathi 2 : या कारणामुळे वैशाली पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर - Marathi News | Vaishali mhade out from bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : या कारणामुळे वैशाली पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर

शिव ठाकरे, किशोरी शहाणे, माधव देवचके, हीना पांचाळ, विणा जगताप, वैशाली म्हाडे, नेहा शितोळे नॉमिनेटेड होते. किशोरी शहाणे आणि वैशाली माडे डेंजर झोनमध्ये आले ...

बिग बॉस मराठी २ : लेक असावी तर अशी, वैशालीच्या मुलीनं तिच्याकडे मागितले हे आगळे-वेगळे बर्थ डे गिफ्ट - Marathi News | Vaishali daughter wants big boss trophy as her birthday gift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : लेक असावी तर अशी, वैशालीच्या मुलीनं तिच्याकडे मागितले हे आगळे-वेगळे बर्थ डे गिफ्ट

वैशाली माडे बिग बॉसच्या घरातली स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तिची बिग बॉसच्या घरात सध्या यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला आहे. ...

बिग बॉस मराठी २ : वैशाली माडेने सुरेखा पुणेकरांवर लावला चोरीचा आरोप, पहा या प्रकरणाचा व्हिडिओ - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Vaishali Made blame on Surekha Puneker of Papaya theft, see this video of this matter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : वैशाली माडेने सुरेखा पुणेकरांवर लावला चोरीचा आरोप, पहा या प्रकरणाचा व्हिडिओ

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सदस्यांचे वाद वाढत चालले आहेत. ...

महागायिका वैशाली माडे झाली बिग बॉसच्या घराची पहिली महिला कॅप्टन - Marathi News | Vaishali Mhadae Became Bigg Boss House's first lady Captain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महागायिका वैशाली माडे झाली बिग बॉसच्या घराची पहिली महिला कॅप्टन

वैशालीने पहिल्या दिवसापासूनच कोणताही मुखवटा न घालता खरेपणाने ह्या रिअॅलिटी शोमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. ...

बिग बॉस मराठी २ स्पर्धक वैशाली माडेला या प्रसिद्ध गायकासोबत करायचंय काम - Marathi News | Bigg Boss marathi contestant vaishali made wants to work with A. R. Rahman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ स्पर्धक वैशाली माडेला या प्रसिद्ध गायकासोबत करायचंय काम

वैशालीची गायनक्षेत्रातील एका दिग्गजासोबत काम करण्याची इच्छा आजही अपुरी राहिली असल्याचे तिने बिग बॉस मराठीच्या घरात नुकतेच सांगितले. ...

बिग बॉस मराठी २ मधील वैशाली माडेने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारविषयी सांगितला इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | bigg boss marathi 2 contestant vaishali made tells about her visit with shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ मधील वैशाली माडेने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारविषयी सांगितला इंटरेस्टिंग किस्सा

अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, रूपाली भोसले आणि किशोरी शहाणे बॉलिवूडचे सितारे आणि त्‍यांच्‍या स्‍टारडमबाबत बिग बॉसच्या घरात गप्‍पा मारणार आहेत. ...

बिग बॉस मराठीच्या घरात आता हा सदस्य बनलाय ज्योतिषी... सांगतोय स्पर्धकांचे भविष्य - Marathi News | Abhijit bichkule becomes astrologer in Bigg boss marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठीच्या घरात आता हा सदस्य बनलाय ज्योतिषी... सांगतोय स्पर्धकांचे भविष्य

घरातील एक सदस्य आता इतर स्‍पर्धकांचे भविष्‍य सांगायला लागला आहे. ...

जाणून घ्या बिग बॉसने का म्हटले,... तर सर्व सदस्यांना करणार नॉमिनेट - Marathi News | bigg boss marathi 2 Day synopsis 9 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या बिग बॉसने का म्हटले,... तर सर्व सदस्यांना करणार नॉमिनेट

बिग बॉस मराठी २ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ...