लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैशाली माडे

वैशाली माडे

Vaishali mande, Latest Marathi News

 वैशाली माडे ही मराठी तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. वैशाली  झी टीव्हीवरील सिंगिंग रिएलिटी शो सारेगमपची २००९ ची विजेती आहे. तिने जास्त गाणी मराठीतील गायली आहेत. मात्र हिंदीत बाजीराव मस्तानी सिनेमातील तिचे पिंगा हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. तसेच तिने नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट कलंकमधील घर मोरे परदेसिया या गाण्यालाही स्वरसाज दिला आहे.
Read More
"मी रात्रभर रडायचे अन् सकाळी..", भूतकाळाबद्दल बोलताना वैशाली माडे झाली भावुक, म्हणाली,"त्या आठवणीही नको..." - Marathi News | Sa re ga ma pa fame singer vaishali made i dont recall my past because i have cried a lot and faced tough days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी रात्रभर रडायचे अन् सकाळी..", भूतकाळाबद्दल बोलताना वैशाली माडे झाली भावुक, म्हणाली,"त्या आठवणीही नको..."

वैशालीने पहिल्यांदाच तिच्या भूतकाळाबाबत आणि आलेल्या अडचणींबाबत भाष्य केलं. ...

मुंबईतील खड्ड्यांवर गायिका वैशाली माडे रोखठोक बोलली! - Marathi News | Singer Vaishali Made spoke out on potholes in Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील खड्ड्यांवर गायिका वैशाली माडे रोखठोक बोलली!

...

वैशाली भैसने-माडे यांचा पोलिसांनाच 'पिंगा' - Marathi News | singer Vaishali Bhaisne Made social media post life threatening still did not lodge complaint in police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैशाली भैसने-माडे यांचा पोलिसांनाच 'पिंगा'

जीवाला धोका, तरी अद्याप तक्रार नाही; तपासात अडथळे  ...

धक्कादायक! 'माझ्या जिवाला धोका आहे, हत्येचा कट रचला जातोय..' गायिका वैशाली माडेची खळबळजनक पोस्ट - Marathi News | 'My life is in danger, ' Singer Vaishali Made's sensational post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! 'माझ्या जिवाला धोका आहे, हत्येचा कट रचला जातोय..' गायिका वैशाली माडेची खळबळजनक पोस्ट

महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका वैशाली माडे (Vaishali Made)तिच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...

गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश, राजकारणात घेणार 'पिंगा' - Marathi News | Singer Vaishali Made joins NCP with ajit pawar, enter in state politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश, राजकारणात घेणार 'पिंगा'

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी ठरले होते ...

Vaishali Made : महागायिका वैशाली माडे लवकरच करणार राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | singer vaishali made will join ncp in mumbai on 31st march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vaishali Made : महागायिका वैशाली माडे लवकरच करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Singer Vaishali Made Will Join NCP : मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : घरात साजरा झाला वैशाली माडेचा वाढदिवस, वाचा सविस्तर - Marathi News | Vaishali mhade's birthday celebrated in bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : घरात साजरा झाला वैशाली माडेचा वाढदिवस, वाचा सविस्तर

सुमधूर गळ्याची महागायिका वैशाली म्हाडेचा 21 ऑगस्टला वाढदिवस असतो. बिग बॉस मराठीच्या घरात वैशाली माडेचा वाढदिवस तिच्या मानलेला भावाने शिवने साजरा केला. ...

Bigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वेच्या रिएंट्रीबाबत वैशाली माडेने दिले हे सडेतोड उत्तर - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Vaishali Mhade opens up on Shivani’s re-entry in the house and more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वेच्या रिएंट्रीबाबत वैशाली माडेने दिले हे सडेतोड उत्तर

शिवानीला बिग बॉसच्या घरात परत आणणे हे चुकीचे असल्याचे गायिका वैशाली माडेचे देखील म्हणणे आहे. ...