लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैभव सूर्यवंशी

Vaibhav Suryavanshi - वैभव सूर्यवंशी

Vaibhav suryavanshi, Latest Marathi News

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राजस्थान रॉयल संघाकडून IPL 2025 मध्ये त्याने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. पदार्पणाच्या हंगामातच अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने जलद शतक ठोकून सर्वांनाच अवाक केले. त्यानंतर त्याची टीम इंडियाच्या अंडर-19 संघातही निवड झाली.
Read More
वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी - Marathi News | SA U19 vs IND U19 Vaibhav Suryavanshi Fifty One Moer Fiery Knock Against South Africa U19 In 3rd Youth ODI Chance To First Century As Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी

तिसऱ्या आणि अखेरच्या यूथ वनडेत वैभव सूर्यवंशीनं आधी संयमी सुरुवात केली. पण... ...

वैभव सूर्यवंशीची कॅप्टन्सीत पहिली फिफ्टी! १० उत्तुंग षटकारांसह २८३ च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा - Marathi News | South Africa U19 vs India U19, 2nd Youth ODI Vaibhav Suryavanshi Smashes 19 Ball Fifty Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीची कॅप्टन्सीत पहिली फिफ्टी! १० उत्तुंग षटकारांसह २८३ च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा

वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! १९ चेंडूत साजरे केले कॅप्टन्सीतील पहिले अर्धशतक ...

IND vs SA 2nd Youth ODI : जेसन वॉलेस रोल्सची सेंच्युरी; भारताकडून गोलंदाजीत किशन कुमारची हवा - Marathi News | India U19 vs South Africa U19 Vaibhav Suryavanshi The Batter As India Need 246 To Win Kishan Kumar Singh Shine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 2nd Youth ODI : जेसन वॉलेस रोल्सची सेंच्युरी; भारताकडून गोलंदाजीत किशन कुमारची हवा

त्याने केलेल्या शतकी खेळीशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या अन्य कोणत्याही फलंदाजाचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. ...

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचा भीमपराक्रम; १९ वर्षे जुना विक्रम मोडला, १४ वर्षाच्या पोरानं आता काय केलं? - Marathi News | 14-year-old Vaibhav Suryavanshi creates history; becomes youngest ever to lead India U-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीचा भीमपराक्रम; १९ वर्षे जुना विक्रम मोडला, १४ वर्षाच्या पोरानं आता काय केलं?

Vaibhav Suryavanshi New Record: वैभव सूर्यवंशी याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंडर-१९ पहिल्या युवा एकदिवसीय सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड रचला.  ...

India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा - Marathi News | BCCI Announced India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup Ayush Mhatre Captain Vihaan Malhotra Vice Captain Vaibhav Sooryavanshi Part Of Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसेल. ...

मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी - Marathi News | Vaibhav Suryavanshi Named Captain Of The India U19 Side For Three Match ODI Series Against South Africa Becoming The Youngest Ever To Lead The Team At This Level | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी

नव्या वर्षात वैभव सूर्यवंशीच्या नावे होणार नवा विक्रम  ...

क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव - Marathi News | Vaibhav Suryavanshi: Remarkable achievements in cricket; 14-year-old Vaibhav Suryavanshi honored with National Children's Award by the President | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव

Vaibhav Suryavanshi: क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला देशातील सर्वोच्च बाल सन्मान ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ...

वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे - Marathi News | vaibhav suryavanshi record break batting overtakes rohit sharma virat kohli in vijay hazare trophy 2025-26 see stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे

Vaibhav Suryavanshi Rohit Sharma Virat Kohli, Vijay Hazare Trophy 2025-26: वैभवने खास खेळी करत केवळ रोहित-विराटच नव्हे तर इतर २१ फलंदाजांना मागे टाकले. ...