लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news, फोटो

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
चीनच्या रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री?; 'या' राज्यातील 2 मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखीच लक्षणं - Marathi News | china pneumonia influenza like symptoms found in two children in uttarakhand | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री?; 'या' राज्यातील 2 मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखीच लक्षणं

चीनमध्ये पसरलेल्या या आजाराबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने अलर्ट जारी केल्यानंतर सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ...

अन्... आंतरराष्ट्रीय ख्यातीचा टनेल एक्स्पर्ट बाबा बौख नाग देवतेसमोर नतमस्तक झाला - Marathi News | And... internationally renowned tunnel expert Arnold Dix Bowed in front of Baba Bokh Naag Devta Silkyara Uttarkashi Tunnel Rescue Live | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अन्... आंतरराष्ट्रीय ख्यातीचा टनेल एक्स्पर्ट बाबा बौख नाग देवतेसमोर नतमस्तक झाला

baba nag devta silkyara tunnel Mishap: अंधश्रद्धा म्हणा की श्रद्धा... ठेकेदार कंपनीने बाबा बौख नाग देवतेचे मंदिर तोडले होते. ...

देवभूमीतील कैलास पर्वतावर मोदींचा हटके लूक; पार्वती कुंडाचे घेतले दर्शन - Marathi News | Narendra Modi's fierce look at Mount Kailash of devbhumi; View of Parvat Kunda | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देवभूमीतील कैलास पर्वतावर मोदींचा हटके लूक; पार्वती कुंडाचे घेतले दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी देवभूमी उत्तराखंडच्या पिथौरागड येथे जाऊन दर्शन घेतले. येथील पार्वती कुंडमध्ये जाऊन त्यांनी पूजा-आरती केली. ...

अध्यात्मिक पर्यटनाचं लय भारी ठिकाण, अवश्य भेट द्या 'कैची धाम' - Marathi News | 'Kaichi Dham' karoli baba nainitaal is a place where the rhythm of spiritual tourism is heavy. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अध्यात्मिक पर्यटनाचं लय भारी ठिकाण, अवश्य भेट द्या 'कैची धाम'

धार्मिक पर्यटनासाठी कैंची धाम आश्रम हेही भक्त आणि श्रद्धाळूंसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. प्रसिद्ध संत नीम करोली बाबा यांनी याठिकाणी एक आश्रम स्थापित केला आहे. ...

Who is Akash Madhwal? इंजिनिअर, टेनिस बॉल क्रिकेटर अन् आता मुंबई इंडियन्सचा विकेट टेकर! - Marathi News | Who is Akash Madhwal? who played tennis-ball cricket, Engineer and now became a wicket taker for Mumbai Indians | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Who is Akash Madhwal? इंजिनिअर, टेनिस बॉल क्रिकेटर अन् आता मुंबई इंडियन्सचा विकेट टेकर!

Who is Akash Madhwal? चार वर्षांपूर्वी आकाश मढवाल ( Akash Madhwal) उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. जेव्हा तो २०१९ मध्ये निवड चाचणीत सहभागी झाला तेव्हा उत्तराखंडचे तत्कालीन प्रशिक्षक वसीम जाफर आणि सध्याचे प्रशिक्षक मनी ...

भारतातील 'रहस्य'मय मंदिर; मेलेला माणूस काही क्षणासाठी होतो जिवंत - Marathi News | Mysterious temple in India; A dead person becomes alive for a moment in uttarakhand shiv temple | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'रहस्य'मय मंदिर; मेलेला माणूस काही क्षणासाठी होतो जिवंत

आपल्या देशात आणि जगात अनेक चमत्कारीक ठिकाणं आहेत, किंबहुना या ठिकाणांचा इतिहास चमत्कारीक आहे, असेच म्हणता येईल. भारतातही असे एक मंदिर आहे, ज्याची कथा ऐकून आश्चर्य वाटेल. ...

Joshimath Landslide And Prediction: ‘ती’ भविष्यवाणी खरी होणार? घरांना तडे, जमीन खचतेय, दरड कोसळतेय; जोशीमठमधील परिस्थिती गंभीर! - Marathi News | joshimath importance mythology story and kalyug prediction about bhavishya badri over landslide sinking news in joshimath | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ती’ भविष्यवाणी खरी होणार? घरांना तडे, जमीन खचतेय, दरड कोसळतेय; जोशीमठमधील परिस्थिती गंभीर!

Joshimath Importance And Prediction: जोशीमठाचे महात्म्य विशेष आहे. धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या हे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. जोशीमठाबाबत काय भाकित करण्यात आले आहे? जाणून घ्या... ...

Joshimath Sinking News: कुठे भूस्खलन, तर कुठे जमिनीतून येणारं पाणी; डेंजर झोनमध्ये जोशीमठ, कुठे जाणार हजारो लोक? - Marathi News | Joshimath Sinking News in danger zone Landslide water came out from ground where will thousands of people go uttarakhand ntpc | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठे भूस्खलन, तर कुठे जमिनीतून येणारं पाणी; डेंजर झोनमध्ये जोशीमठ, कुठे जाणार हजारो लोक?

सध्या जोशीमठमध्ये होणारे भूस्खलन, भिंतींना गेलेले तडे आणि रस्त्यांना पडलेल्या मोठ-मोठ्या भेगा आणि सुरू असलेल्या आंदोलने देशात चर्चेचा विषय ठरली आहेत. ...