Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार वादळे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
Uttarakhand News: हिंदू धर्मात पवित्र धर्मक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या हरिद्वार येथील हर की पैडी या तीर्थक्षेत्रातील व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कथितपणे एका महिलेच्या फोटोवर थुंकताना दिसत आहे. ...
Uttarakhand Viral Video: उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये गंगा नदीच्या काठी मद्यपान करणाऱ्या एका महिला पर्यटकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. ...