लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, फोटो

Uttar pradesh, Latest Marathi News

आधी हात कापला, नंतर डोक्याला, मानेवर केले वार... क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टरची केली हत्या - Marathi News | First he cut off his hand, then he hit his head and neck ... He entered the clinic and killed the doctor | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आधी हात कापला, नंतर डोक्याला, मानेवर केले वार... क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टरची केली हत्या

Murder Case : उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये आज एका डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सीतापूरच्या हरगाव पोलीस स्टेशन परिसरातील मुद्रासनमध्ये घडली. ...

दोन वर्षापूर्वी तरूणावर दाखल केली होती रेप केस, १८ वर्षाची झाल्यावर त्याच्यासोबतच केलं तरूणीने लग्न - Marathi News | A case of rape was written on the young man the girl married the same young man in the temple Aligarh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दोन वर्षापूर्वी तरूणावर दाखल केली होती रेप केस, १८ वर्षाची झाल्यावर त्याच्यासोबतच केलं तरूणीने लग्न

वयस्क होईपर्यंत तरूणीने प्रेम विसरलं नाही. पहिल्या नजरेत झालेलं प्रेम मिळवण्यासाठी ती वाट बघत राहिली. प्रियकरही बदनामी झाल्यावर तिला भेटण्यासाठी वाट बघत राहिला. ...

एकाच व्यक्तीसोबत आई आणि मुलीचं होतं अफेअर, पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीचा तिघांनी खेळ केला खल्लास! - Marathi News | Kanpur mother daughter spy young man was brutally murdered by the lover | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :एकाच व्यक्तीसोबत आई आणि मुलीचं होतं अफेअर, पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीचा तिघांनी खेळ केला खल्लास!

नवीनकडून मिळालेल्या माहितीनंतर भरत आई आणि बहिणीला मारहाण करत होता. ज्यानंतर आई आणि मुलीने प्रियकर रंजीतसोबत मिळून नवीनची हत्या करण्याचा प्लॅन केला. ...

Shocking! लव्ह मॅरेजच्या १० महिन्यांनंतर पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत केलं लग्न, व्हिडीओ पाहून पती 'कोमात' - Marathi News | UP : Wife marries another man after 10 months of love marriage | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shocking! लव्ह मॅरेजच्या १० महिन्यांनंतर पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत केलं लग्न, व्हिडीओ पाहून पती 'कोमात'

Uttar Pradesh Crime News : रूची माहेरी गेल्यावर काही दिवसांनी पतीने पत्नीला फोन केला तर तिचा फोन बंद येत होता. तो तिला घेण्यासाठी तिच्या घरी गेला. तर तिने सोबत येण्यास नकार दिला. ...

माता न तू वैरिणी! म्हणून आईने पोटच्या पोराला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले आणि मग... - Marathi News | ...So the mother threw the baby out of the train and then father saves life his Son | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माता न तू वैरिणी! म्हणून आईने पोटच्या पोराला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले आणि मग...

Crime News: आई ही आपल्या मुलासाठी वाटेल ते करू शकते असं म्हणतात. पण या गृहितकाला धक्का देणारी घटना घडली आहे. ...

सेनेतील जवानाच्या प्रेमात पडली विवाहित महिला, पतीला घटस्फोट देऊन केलं दुसरं लग्न आणि मग.... - Marathi News | Bihar : Chhapra female army man bigamy protesting in front of his house | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सेनेतील जवानाच्या प्रेमात पडली विवाहित महिला, पतीला घटस्फोट देऊन केलं दुसरं लग्न आणि मग....

ऐश्वर्याने सांगितलं की, सुनीलसोबत तिची पहिली भेट कानपूर आर्मी कॅंटीनमध्ये झाली होती. तिथे दोघांची ओळख झाली आणि नंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. ...

अपघातग्रस्त होऊन पुलावरून नदीत कोसळली बस, भीषण अपघातात प्रवाशांनी असा वाचवला जीव - Marathi News | The bus fell into the river from the bridge due to an accident. The passengers saved their lives in a terrible accident | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातग्रस्त होऊन पुलावरून नदीत कोसळली बस, भीषण अपघातात प्रवाशांनी असा वाचवला जीव

Accident News: एक वेगवान रेडवेज बस नियंत्रण सुटून पुलावरून नदीमध्ये कोसळली. त्यानंतर ही बस नदीमध्ये उभी राहिली. हा अपघात पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. ...

चित्तथरारक! बस पुलावरून नदीत कोसळली; प्रवाशांचे असे वाचवले प्राण - Marathi News | The bus crashed into the river from the bridge; The passengers thus saved their own lives | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चित्तथरारक! बस पुलावरून नदीत कोसळली; प्रवाशांचे असे वाचवले प्राण

Accident : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कोसळणाऱ्या पावसादरम्यान वेगाने खाली येणारी रोडवेज बस नियंत्रणाबाहेर गेली आणि पुलावरून खरसरत सरळ नदीत कोसळली. ...