बैठकीत मंदिराची उंची आणि निर्माणाच्या व्यवस्थेवरही चर्चा झाली. ही बैठक अयोध्या सर्किट हाऊसमध्ये दुपारी 3 वाजता सुरू झाली आणि सुमारे अडीच तास चालली. ...
नृपेंद्र मिश्रा 16 जुलैपासून अयोध्येत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे माजी महासंचालक आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे संरक्षण सल्लागार के के शर्मादेखील पोहोचले आहेत. याशिवाय मोठ-मोठ्या अभियंत्यांचा चमूही अयोध्येत उपस्थित आहे. ...