लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

घरात सापडला मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह, अंगावर अनेक जखमांच्या खुणा - Marathi News | The girl's blood-stained body was found in the house, with multiple scars on her body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात सापडला मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह, अंगावर अनेक जखमांच्या खुणा

Murder Case : प्रेमप्रकरणातून तरुणीचा खून झाल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणात भीषण हत्या झाल्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...

काका पडला पुतणीच्या प्रेमात, कुटुंबियांनी लग्नाला विरोध केला तर दोघांनी केली आत्महत्या - Marathi News | Uttar Pradesh : Uncle love with niece did not agree to marriage Chacha bhatiji love story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काका पडला पुतणीच्या प्रेमात, कुटुंबियांनी लग्नाला विरोध केला तर दोघांनी केली आत्महत्या

Uttar Pradesh : घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ...

Rajya Sabha Election: योगी आदित्यनाथांसाठी सोडली गोरखपूरची जागा, आता पक्षाने दिली थेट राज्यसभेची उमेदवारी - Marathi News | Rajya Sabha Election: BJP Ex MLA Dr. Radhamohan Agarwal got Rajya Sabha ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांसाठी सोडली गोरखपूरची जागा, आता पक्षाने दिली थेट राज्यसभेची उमेदवारी

Rajya Sabha Election: योगी आदित्यनाथ यांच्या पाठिंब्यावर सलग चारवेळा गोरखपूरमधून विधानसभा निवडणूक जिंकणारे डॉ. राधामोहन अग्रवाल यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. ...

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल - Marathi News | Filed a complaint against Brijbhushan Singh at Dadar police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

Brijbhushan singh and Raj thackeray : राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहित सेलच्या वकिलांनी दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

योगी सरकारचा मोठा निर्णय; ऑफिसमध्ये महिला सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच करतील काम - Marathi News | No duty from 7PM till 6AM, UP Government issues new rules to ensure safety of working women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचा मोठा निर्णय; ऑफिसमध्ये महिला सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच करतील काम

Yogi Government : उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे की, जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याला विशेष परिस्थितीत थांबवले असेल तर त्यासाठी लेखी परवानगी घ्यावी लागेल. ...

'प्रेयसीला वैतागून आत्महत्या करत आहे', सुसाइड नोट लिहून तरूणाने स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन - Marathi News | Man commited suicide after blaiming his girlfriend in Banda Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'प्रेयसीला वैतागून आत्महत्या करत आहे', सुसाइड नोट लिहून तरूणाने स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन

Uttar Pradesh Suicide : मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहितीनुसार कानपूरला राहणारा हा तरूण हिमालयन कंपनी एमआर म्हणून काम करत होता. त्याची ड्युटी बांदा येथे होती. ...

"भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे"; नव्या बॅनरने खळबळ अन्... - Marathi News | banner put up in meerut medical station bjp karyakartaon ka thane main aana mana hai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे"; नव्या बॅनरने खळबळ अन्...

Akhilesh Yadav And BJP : पोलीस स्टेशनबाहेर लावलेल्या या बॅनरचा फोटो ट्विट करून सपा नेते अखिलेश यादव यांनी राज्यातील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

दुसरं लग्न करून फरार झाला होता पती, ६ वर्षांनी पत्नीने पकडलं; मग झाला हायव्होल्टेज ड्रामा - Marathi News | Azamgarh husband who was absconding for 6 years was caught by the wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसरं लग्न करून फरार झाला होता पती, ६ वर्षांनी पत्नीने पकडलं; मग झाला हायव्होल्टेज ड्रामा

Azamgarh : मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडीओत पिवळ्या रंगाी साडी नेसलेल्या महिलेचं लग्न ६ वर्षांआधी झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच पती तिला सोडून गेला होता. ...