Crime News: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील महावतपूर बावली गावात घडली आहे. ...
Uttar Pradesh Crime News: ‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, असं पँटवर लिहून प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तरुणाने जीवन संपवल्याने खळबळड उडाली आहे. सौरभ असं जीवन संपवणाऱ्या तरुणाचं नाव असून, त्याच्यावर प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप होता. ...