Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्याFOLLOW
Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही याच विधानसभा मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक लढवली होती आणि निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहोचले होते. ...
Uttar Pradesh Assembly Election: विकासशील इन्सान पार्टीदेखील (व्हीआयपी) भाजपशी संघर्षाच्या तयारीत दिसत असल्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे परिणाम बिहारमधील राजकारणात पडताना दिसतील. ...
Uttar Pradesh Assembly Election 2022: लखनौ येथील भाजप कार्यालयात जाऊन त्या भाजप प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या तिकीट वाटपावर त्यांनी नाराजी व्यक्त करत गंभीर आरोपही केले आहेत ...
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामधून पंतप्रधानपदासाठी कुणाला पसंती आहे असे विचारले असता उत्तर प्रदेशमधील जनतेने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पसंती दिली. ...