लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

Us israel iran war, Latest Marathi News

होर्मुजच्या समुद्रात 'लराक आयलंड' खुला, जहाजाच्या प्रवासासाठी तेल कंपनीने मोजले २० लाख डॉलर्स - Marathi News | Iran's 'extortion' in the Strait of Hormuz! 'Larak Island' opened, oil company pays $2 million for safe passage of ships | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुजच्या समुद्रात 'लराक आयलंड' खुला, जहाजाच्या प्रवासासाठी तेल कंपनीने मोजले २० लाख डॉलर्स

इराणने होर्मुज सामुद्रधुनीवर ताबा मिळवला असून जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी २० लाख डॉलर्सची मागणी केली जात आहे. भारतासह जगावर तेल संकट. वाचा सविस्तर. ...

इराणचा इस्रायलवर 'नसरल्लाह' प्रहार! ऑईल रिफायनरी उद्ध्वस्त; नव्या मिसाईलने युद्धात आणलं वादळ - Marathi News | Iran's 'Nasrallah' attack on Israel! Oil refinery destroyed; New missile brings storm to war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा इस्रायलवर 'नसरल्लाह' प्रहार! ऑईल रिफायनरी उद्ध्वस्त; नव्या मिसाईलने युद्धात आणलं वादळ

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-४' अंतर्गत इस्रायलवर ६५ व्या टप्प्यातील मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. ...

९३ पार! रुपयाच्या घसरणीने आरबीआयच्या चिंतेत भर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अर्थव्यवस्था धोक्यात? - Marathi News | Indian Rupee Hits Record Low of 93.28 Against USD Amid Middle East Tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९३ पार! रुपयाच्या घसरणीने आरबीआयच्या चिंतेत भर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अर्थव्यवस्था धोक्यात?

Indian Currency : मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम भारतीय रुपयावर होत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत प्रथमच रुपया ९३.२८ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ...

इराणचा कुवेतच्या रिफायनरीवर भीषण हल्ला! कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सवर जाण्याची भीती व्यक्त... - Marathi News | Iran's massive attack on Kuwait's refinery! Fears that crude oil prices will rise to $180... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा कुवेतच्या रिफायनरीवर भीषण हल्ला! कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सवर जाण्याची भीती व्यक्त...

Kuwait Refinery Drone Attack Marathi: इराणने कुवेतच्या मीना अल-अहमदी रिफायनरीवर ड्रोन हल्ला केला आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता. वाचा सविस्तर. ...

'पर्ल हार्बरच्या वेळी आम्हाला का नाही सांगितले?' इराण युद्धावरून ट्रम्प यांचा जपानच्या पंतप्रधानांना खोचक सवाल - Marathi News | Iran War: 'Why didn't you tell us at Pearl Harbor?' Trump questions Japanese PM over Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पर्ल हार्बरच्या वेळी आम्हाला का नाही सांगितले?' इराण युद्धावरून ट्रम्प यांचा जपानच्या पंतप्रधानांना खोचक सवाल

Donald Trump Sanae Takaichi meet :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांना पर्ल हार्बरची आठवण करून दिली. इराण युद्धाच्या खर्चावरून ट्रम्प आक्रमक. वाचा सविस्तर. ...

इराण-इस्रायल युद्धाचा भडका! आकाशात विमानांना बंदी, तरीही भारताने चक्रव्यूह भेदून ८८० नागरिकांना आणलं मायदेशी - Marathi News | Iran-Israel war erupts! Flights banned in the sky, yet India navigates maze to bring back 880 citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्धाचा भडका! आकाशात विमानांना बंदी, तरीही भारताने चक्रव्यूह भेदून ८८० नागरिकांना आणलं मायदेशी

अनेक देशांनी आपले एअरस्पेस बंद केल्यामुळे भारतीयांना मायदेशी आणण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर होते. ...

ट्रम्प यांचे काही चालेना, इराणने १६ विमाने, १२ ड्रोन पाडले; अमेरिकेचे ४ हजार कोटींचे नुकसान - Marathi News | big set back to donald trump iran shot down 16 plane 12 drones america loses 4000 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचे काही चालेना, इराणने १६ विमाने, १२ ड्रोन पाडले; अमेरिकेचे ४ हजार कोटींचे नुकसान

America Israel Iran War: हे युद्ध दीर्घकाळ चालले, तर अमेरिकेला आणखी विमाने आणि सैनिक गमवावे लागू शकतात. ...

Iran War: "काय करायचं, हे आता आम्ही ट्रम्प यांना विचारायचं का?", नेतन्याहू इराणवरील हल्ल्यानंतर काय बोलले? - Marathi News | Iran War: "Should we ask Trump what to do now?", What did Netanyahu say after the attack on Iran? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"काय करायचं, हे आता आम्ही ट्रम्प यांना विचारायचं का?", नेतन्याहू इराणवरील हल्ल्यानंतर काय बोलले?

इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर इस्रायलने हल्ला केला. भूगर्भात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक साउथ पार्स ठिकाण आहे, त्यालाच इस्रायलने लक्ष्य केले.  ...