CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उर्वशी रौतेला FOLLOW Urvashi rautela, Latest Marathi News २०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
सुश्मिताने उर्वशी रौतेलाला परत करायला लावला 'मिस युनिव्हर्स'चा ताज! अभिनेत्रीचा मोठा खुलासा ...
राजकारणात एन्ट्री करण्याआधी उर्वशीने अयोध्येत दाखल, रामललाचे घेतलं दर्शन, फोटो व्हायरल ...
उर्वशी रौतेलानेही तिला तिकीट मिळाल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उर्वशी राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
"पाकिस्तानचा विझा मिलना आसान है...", JNU सिनेमाच्या टीझरमध्ये दिसली मराठमोळ्या अभिनेत्याची झलक ...
उर्वशी रौतेलाबरोबर मराठी अभिनेता करणार काम, JNU सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला ...
24 Carat Gold Cake Worth Rs 3 Crore: बॉलीवूड सेलिब्रिटी उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) सोन्याचा बर्थ डे (birthday) केक नुसता पाहून आणि त्याची किंमत ऐकूनच सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले आहे.... ...
Urvashi Rautela Birthday : उर्वशी रौतेलाचा आज ३०वा वाढदिवस आहे. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं आहे. ...