अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावप प्रसिद्ध आहे. उर्मिलाने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. Read More
Urmila Nimbalkar :उर्मिलाने पुन्हा एकदा आपल्या बाळासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत उर्मिलाने लिहिलेल्या कॅप्शननेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. ...
अभिनेत्री आणि युट्यूब असलेली उर्मिला निंबाळकरने ३ ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिलाय. उर्मिला सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटतेय. नुकताच तिने तिच्या सोशल मिडियावर तिच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत तिने ‘बाळ, मीट अवर बेबी’ असं कॅप्शन दि ...
अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत असून उर्मिला सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अनेक किस्से आणि गोष्टी देखील शेअर करत असते. नुकताच ती आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आलीय ...
Urmila nimbalkar : उर्मिलाने पहिल्यांदाच तिच्या बाळाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. उर्मिलाने सोशल मीडियावर तिच्या बाळाचे तीन भन्नाट फोटो शेअर केले आहेत. ...
अभिनेत्री उर्मिला निंबाळकर तिच्या प्रेगन्सीपासूनच चर्चेत आहे. गरोदरपणा, बाळंतपण आणि त्यानंतरची तिची प्रत्येक पोस्ट महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. ...
बाळांतपणानंतर तब्येतीत झालेला बदल स्विकारा. डिलेव्हरीनंतर सपाट पोट घेऊन कुणीच कधीच घरी येत नसतं. त्यामुळे आपल्याही बाबतीत तसं होणार नाही, हे वास्तव समजून घ्या, असं सांगतेय अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. ...