lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्मिला निंबाळकर

Urmila Nimbalkar Latest news, फोटो

Urmila nimbalkar, Latest Marathi News

अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावप प्रसिद्ध आहे. उर्मिलाने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.
Read More
मी सेटवर फक्त रडायचे..., मालिकांमध्ये अभिनय करणं का सोडलं? उर्मिला निंबाळकरने सांगितलं कारण - Marathi News | why did stop acting in serials marathi actor urmila nimbalkar told reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मी फक्त रडायचे..., मालिकांमध्ये अभिनय करणं का सोडलं? उर्मिला निंबाळकरने सांगितलं कारण

Urmila Nimbalkar : 'दुहेरी', 'बन मस्का' या मराठी मालिकांमधून उर्मिला निंबाळकर घराघरात पोहोचली. अर्थात आताश: उर्मिला फारशी टीव्हीवर दिसत नाही. याचं कारण काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो... ...

PHOTOS : मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरचं सेक्सी फोटोशूट, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर - Marathi News | Actor Marathi Youtuber Urmila Nimbalkar sexy photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरचं सेक्सी फोटोशूट, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर

Urmila Nimbalkar : उर्मिलाच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लाल शॉर्ट ड्रेसमध्ये तिने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. ...

झोकात पार पडलं उर्मिला निंबाळकरच्या लेकाचं बारसं; पाहा Photos - Marathi News | marathi actress Urmila Nimbalkar baby boy naming ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झोकात पार पडलं उर्मिला निंबाळकरच्या लेकाचं बारसं; पाहा Photos

Urmila Nimbalkar: "बाळामुळे घराचं गोकुळ होतं, असं का म्हणतात, ते आज कळलं, एका मऊसुत सशानं आमच्या सर्वांच्या आयुष्यात अथांग सुख आणलंय!", असं कॅप्शन देत उर्मिलाने तिच्या बाळाचं नाव सांगितलं. ...

हिरोची एण्ट्री! ऊर्मिला निंबाळकरने शेअर केली बाळाची पहिली झलक - Marathi News | duheri fame urmila nimbalkar share her babys first photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरोची एण्ट्री! ऊर्मिला निंबाळकरने शेअर केली बाळाची पहिली झलक

Urmila nimbalkar: उत्तम अभिनय आणि लाघवी स्वभावामुळे ऊर्मिलाचा आज प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. ...