lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्मिला निंबाळकर

Urmila Nimbalkar Latest news, मराठी बातम्या

Urmila nimbalkar, Latest Marathi News

अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावप प्रसिद्ध आहे. उर्मिलाने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.
Read More
मराठी अभिनेत्रीच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अमावस्येच्याच दिवशी बांधली आयुष्यभराची गाठ; वाचा किस्सा - Marathi News | marathi actress urmila nimbalkar and husband sukirt gumaste celebrating 11 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अमावस्येच्याच दिवशी बांधली आयुष्यभराची गाठ; वाचा किस्सा

लग्नाची तारखेचा किस्सा, अमावस्येलाच झाला विवाहसोहळा ...

'त्यांनी अथांगचे जोरात गाल ओढले अन्..'; उर्मिला निंबाळकरला आला वाईट अनुभव - Marathi News | marathi-actress-urmila-nimbalkar-told-about-the-incident-with-her-boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांनी अथांगचे जोरात गाल ओढले अन्..'; उर्मिला निंबाळकरला आला वाईट अनुभव

Urmila nimbalkar: अलिकडेच उर्मिला अथांगला घेऊन दिवाळीच्या खरेदीसाठी गेली होती. मात्र, एका महिलेमुळे तिला भयानक अनुभव आला. ...

“ही तर झाडूवाली पण दिसणार नाही”, ऑडिशनदरम्यान उर्मिला निंबाळकरला आलेला वाईट अनुभव, म्हणाली, "माझ्या तोंडावर..." - Marathi News | youtuber urmila nimbalkar shared experience of audition said they said i will not look like a sweeper | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ही तर झाडूवाली पण दिसणार नाही”, ऑडिशनदरम्यान उर्मिला निंबाळकरला आलेला वाईट अनुभव, म्हणाली, "माझ्या तोंडावर..."

"मालिकेतून काढून टाकल्यानंतर ते माझे पैसेही देत नव्हते", उर्मिला निंबाळकरने शेअर केला अनुभव ...

'मी मालिका सोडली नाही, मला काढून टाकलं होतं'; मराठी मालिकेविषयी उर्मिला निंबाळकरचा खुलासा - Marathi News | actress-youtuber-urmila-nimbalkar-says-i-was-fired-from-duheri-serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी मालिका सोडली नाही, मला काढून टाकलं होतं'; उर्मिला निंबाळकरचा मोठा खुलासा

Urmila nimbalkar: आज उर्मिला प्रसिद्ध कन्टेंट क्रिएटर, एक यशस्वी युट्यूबर म्हणून ओळखली जाते. परंतु, एकेकाळी तिनेही अनेक नकार पचवले आहेत. ...

उर्मिला निंबाळकरने धुडकावली Bigg boss marathi ची ऑफर; 'या' कारणामुळे दिला शोला नकार - Marathi News | marathi-actress-urmila-nimbalkar-will-join-bigg-boss-marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला निंबाळकरने धुडकावली Bigg boss marathi ची ऑफर; 'या' कारणामुळे दिला शोला नकार

Urmila nimbalkar:गेल्या काही काळापासून उर्मिला कलाविश्वातील वावर कमी झाला आहे ...

'तो मला आतल्या खोलीत घेऊन गेला आणि..'; मराठी अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा धक्कादायक अनुभव - Marathi News | marathi-actress-urmila-nimbalkar-was-caught-in-the-trap-of-fake-audition share story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो मला आतल्या खोलीत घेऊन गेला आणि..'; मराठी अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा अनुभव

Marathi actress: मुळात अशावेळी काय करायचं हे आपल्याला कळत नाही, असंदेखील ही अभिनेत्री म्हणाली. ...

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर या कारणामुळे करत नाहीये मालिकेत काम, म्हणाली - 'सासू-सूनांमध्येच...' - Marathi News | Actress Urmila Nimbalkar is not working in the serial due to this reason, said - 'Among mother-in-law...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्मिला निंबाळकर या कारणामुळे करत नाहीये मालिकेत काम, म्हणाली - 'सासू-सूनांमध्येच...'

Urmila Nimbalkar : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्मिला निबांळकर हिने मराठी मधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मीडियावर स्वतःचा ठसा उमटविला आहे. अनेक प्रसिध्द आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रॅंडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे. ...

'आई-बाप झाल्यावर...'; व्हिडीओ शेअर करत उर्मिलाने लिहिली खास पोस्ट - Marathi News | marathi actress Urmila wrote a special post while sharing the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई-बाप झाल्यावर...'; व्हिडीओ शेअर करत उर्मिलाने लिहिली खास पोस्ट

युट्यूबवर आपला दबदबा निर्माण करणारी उर्मिला इन्स्टाग्रामवरही सक्रीय असून कायम नवनवीन व्हिडीओ घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत असते. ...