लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, फोटो

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली - Marathi News | brother day! brother Filled UPSC form without telling Anu kumari, became IAS hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

अनु कुमारी यांनी २०१७ च्या युपीएससी बॅचमध्ये दुसरी रँक मिळविली होती. यासाठी त्यांना त्यांच्या भावाने प्रेरित केले होते. वाचा एका आयएएस अधिकारी बहिणीची कहानी,,, ...

Police चा फुल फॉर्म काय?; UPSC मुलाखतीत 'अशा' प्रश्नांची उत्तर देताना अनेकांची भंबेरी उडते! - Marathi News | The question asked in the IPS interview, what is the full form of Police ?; pnm | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Police चा फुल फॉर्म काय?; UPSC मुलाखतीत 'अशा' प्रश्नांची उत्तर देताना अनेकांची भंबेरी उडते!

प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी - Marathi News | ias success story of pratap singh raghaw SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे व्याजाने पैसे उधार घेऊन UPSC ची तयारी केली आणि परीक्षेत अव्वल यश मिळवत IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. ...

पहिले डॉक्टर, नंतर प्रशासकीय अधिकारी आणि आता काश्मीरी नेता - Marathi News | First doctor, then administrative officer and now Kashmiri leader Shah Faisal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिले डॉक्टर, नंतर प्रशासकीय अधिकारी आणि आता काश्मीरी नेता