लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, फोटो

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
Manoj Kumar Sharma IPS: HSC नापास, पण गर्लफ्रेंडनं संपूर्ण आयुष्य बदललं; शिपायाचं काम करणारा IPS अधिकारी बनला - Marathi News | Success Story of Manoj Kumar Sharma who become IPS officer because of his girlfriend | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :गर्लफ्रेंडमुळे आयुष्य बदललं, १२ वी नापास झाला तरीही IPS अधिकारी बनला

नवा रेकॉर्ड! IAS मुलाखतीत 'तिच्या' साडीवर विचारला प्रश्न; बेधडक उत्तरानं जिंकली सर्वांची मनं - Marathi News | UPSC 9th rank holder Dr Apala Mishra breaks records in interview round | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :IAS मुलाखतीत 'तिच्या' साडीवर विचारला प्रश्न; बेधडक उत्तरानं जिंकली सर्वांची मनं

'जिंकलंय आपण अण्णा'... शेतमजूर बापाला जेव्हा पोरगा तहसिलदाराच्या खुर्चीवर बसवतो... - Marathi News | Anna, we have won ... when officer put father on the chair of Tehsildar langa in ratnagiri, humen interest story | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :'जिंकलंय आपण अण्णा'... शेतमजूर बापाला जेव्हा पोरगा तहसिलदाराच्या खुर्चीवर बसवतो...

आपल्या यशात आई-वडिलांच्या कष्टाचं मोठं योगदान आहे, हे समाधान यांनी लक्षात ठेवलं. म्हणूनच, लांजा येथील आपल्या तहसिल कार्यालयात जेव्हा त्यांचे वडिल आले, तेव्हा वडिलांना खुर्चीवर बसविण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. ...

मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS - Marathi News | The father sold the house for his son education, 23 year old Pradeep Singh became IAS Officer | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS

घरची परिस्थिती हालाखीची असताना मुलानं जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि घरच्यांचे स्वप्न साकार झालं. ...

साहेब, आपल्यामुळं खूप मोठी सोय झाली, 62 वर्षीय वृद्धाचे कलेक्टरला पत्र - Marathi News | Sir, it was a great convenience for you, a letter from a 62-year-old collector to the Collector of nandurbar IAS rajendra bharud | Latest nandurbar Photos at Lokmat.com

नंदूरबार :साहेब, आपल्यामुळं खूप मोठी सोय झाली, 62 वर्षीय वृद्धाचे कलेक्टरला पत्र

जिंकलंस पोरी! आई-वडिलांनी केली लष्करात देशसेवा तर लेक रात्रंदिवस मेहनत करून IAS बनली - Marathi News | upsc cse 2019 topper chandrajyoti singh air 28 know her upsc journey strategy | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जिंकलंस पोरी! आई-वडिलांनी केली लष्करात देशसेवा तर लेक रात्रंदिवस मेहनत करून IAS बनली

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली - Marathi News | model and Miss India finalist Aishwarya Sheoran became IAS in the first attempt | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2019 चा निकाल जाहीर होताच राजस्थानमध्ये एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. ज्या तरुणीला टॉपची मॉडेल म्हणून लोक ओळखत होते तिचे नाव 4 ऑगस्टला लागलेल्या निकालामध्ये आले होते. ...

मूर्ती लहान, पण...; बुटकेपणावरून समाजाने टोमणे मारले, मात्र कठोर मेहनतीने त्यांनी IAS बनून दाखवले! - Marathi News | IAS success story of Aarti Dogra faced discrimination for short height | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मूर्ती लहान, पण...; बुटकेपणावरून समाजाने टोमणे मारले, मात्र कठोर मेहनतीने त्यांनी IAS बनून दाखवले!

आरती या आपल्या दिव्यांगावर मात करून पुढे जाण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष न देता कसं पुढे जायचं हे त्यांनी आरती यांच्याकडे बघून शिकायला हवं. ...