लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, मराठी बातम्या

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
सोलापुरातील डिपार्टमेंट गार्डनमध्ये साकारतेय स्लायडिंग लायब्ररी - Marathi News | Sliding libraries in the Department Garden, Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील डिपार्टमेंट गार्डनमध्ये साकारतेय स्लायडिंग लायब्ररी

स्मार्ट सिटीतील प्रकल्पातून होतेय साकार; स्पर्धा परीक्षा देणाºयांची होणार सोय ...

परभणी: स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच युपीएससीत यश- सृष्टी देशमुख - Marathi News | Parbhani: UPSC's success is fulfilled only after self-study | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच युपीएससीत यश- सृष्टी देशमुख

युपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच मोठे यश मिळवू शकले, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी येथे दिली़ ...

निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या जिद्दीमुळेच यूपीएससीत यश : आदित्य मिरखेलकर - Marathi News | UPSC Success: Aditya Mirkhailkar due to the stubbornness of participating in the decision-making process | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या जिद्दीमुळेच यूपीएससीत यश : आदित्य मिरखेलकर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात  १५५ वा क्रमांक मिळविण्याची किमया औरंगाबादच्या आदित्य मिरखेलकर यांनी केली. त्यांच्याशी साधलेला संवाद...  ...

सुमित विश्वकर्मा नव्हे, सुमित कुमार झाला 'कलेक्टर' - Marathi News | sumit kumar passed upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुमित विश्वकर्मा नव्हे, सुमित कुमार झाला 'कलेक्टर'

सुमित कुमार बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिंकद्रा येथे राहतो. तो इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेस येथे ऑफिसर ट्रेनी म्हणून काम करायचा. ...

UPSC टॉपर कनिष्‍क कटारियानं ज्या गर्लफ्रेंडला म्हटलं ThankYou, जाणून घ्या कोण आहे 'ती' - Marathi News | upsc cse topper kanishak kataria love story twitter reaction on kanishak kataria girlfriend | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :UPSC टॉपर कनिष्‍क कटारियानं ज्या गर्लफ्रेंडला म्हटलं ThankYou, जाणून घ्या कोण आहे 'ती'

कनिष्कनं या यशाचं श्रेय स्वतःच्या गर्लफ्रेंडला देऊन टाकलं. ...

युपीएससी उत्तीर्ण रणजित थिपे यांनी सांगितली यशाची त्रिसूत्री - Marathi News | Key of the success of UPSC passed by Ranjeet Thiphe | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :युपीएससी उत्तीर्ण रणजित थिपे यांनी सांगितली यशाची त्रिसूत्री

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रणजित हरिचंद्र थिपे यांनी घवघवीत यश संपादन केले. ...

UPSCत अव्वल आलेला मुलगा गर्लफ्रेंडचेही जाहीर आभार मानतो तेव्हा...  - Marathi News | social media Cheers as UPSC Topper Kanishak Kataria Thanks Girlfriend Family for his Success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSCत अव्वल आलेला मुलगा गर्लफ्रेंडचेही जाहीर आभार मानतो तेव्हा... 

कनिष्कने दाखवलेलं धाडस तरुणांना प्रचंड आवडलंय. यूपीएससी पास झालेला हा मुलगा यंग जनरेशनला भावलाय. ...

UPSC मध्ये अक्षत जैन यानं पटकावला दुसरा क्रमांक, सांगितलं यशाचं रहस्य  - Marathi News | upsc civil services result 2018 2nd topper akshat jain exclusive interview with lokmat hindi success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC मध्ये अक्षत जैन यानं पटकावला दुसरा क्रमांक, सांगितलं यशाचं रहस्य 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या परिक्षेत राजस्थानच्या अक्षत जैन यानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...