ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
Upsc Result : सीरसा माचीपूर येथील हिमानी मीना हिने 323 वी रँक मिळवत युपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यामुळे, गावकऱ्यांना अत्यानंद झाला असून एका शेतकऱ्याच्या लेकीनं युपीएससी परीक्षेत मिळवलेलं यश कौतुकाचा विषय ठरत आहे. ...
UPSC Exam Result: जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेली असून ३३८ वा रँक प्राप्त केला आहे. शुक्रवारी (दि.२४) युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ...