लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, मराठी बातम्या

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
Ishita Kishore: ती आमच्याच जातीची! UPSC टॉपर इशिता किशोरच्या जातीवरून सोशल मीडियावर हंगामा - Marathi News | She belongs to our race! Uproar on social media over UPSC topper Ishita Kishore's caste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती आमच्याच जातीची! UPSC टॉपर इशिता किशोरच्या जातीवरून सोशल मीडियावर हंगामा

UPSC Topper Ishita Kishore: सोशल मीडियावर अनेकजण इशिता किशोरची जात शोधून काढत ती आपल्याच जातीची असल्याचा दावा करत आहेत. तसेच तिला जातीनिहाय शुभेच्छा देत आहेत. काही लोकांनी गुगलवर इशिताची जात शोधली आहे. ...

Video: तुझा अभिमान आहे... UPSC उत्तीर्ण पल्लवी सांगळेला देवेंद्र फडणवीसांचा फोन - Marathi News | Proud of you... Call from Devendra Fadnavis to UPSC passer Pallavi Sangle of CM Fellowship 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: तुझा अभिमान आहे... UPSC उत्तीर्ण पल्लवी सांगळेला देवेंद्र फडणवीसांचा फोन

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत. ...

पेपर लिहून हाताला जखमा होऊ नये याकरिता बांधले बँडेज; कश्मिरा संखे यांनी सांगितला अनुभव - Marathi News | Bandages tied to prevent injury to the hand from writing papers; An experience shared by Kashmira Sankhe UPSC topper of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेपर लिहून हाताला जखमा होऊ नये याकरिता बांधले बँडेज; कश्मिरा संखे यांनी सांगितला अनुभव

युपीएससीतील राज्यातील टाॅपरचा ‘लोकमत’च्यावतीने सत्कार ...

UPSC Marks 2023: UPSC उतीर्ण उमेदवारांचे मार्क जाहीर, टॉपर इशिताला किती गुण मिळाले? जाणून घ्या... - Marathi News | UPSC Marks 2023: UPSC passed Candidates Marks Declared, Topper Ishita kishore Scored? Find out | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC उतीर्ण उमेदवारांचे मार्क जाहीर, टॉपर इशिताला किती गुण मिळाले? जाणून घ्या...

UPSC CSE Final Result 2023: UPSC Civil Service फायनल परीक्षेचे मार्क जाहीर झाले आहेत. ...

देशभरात कोठेही काम करण्याची संधी मिळाली तरी आपण पूर्ण समर्पण भाव ठेवून काम करू : डॉ. कश्मिरा संखे - Marathi News | No matter where we get the opportunity to work anywhere in the country, we will work with full dedication Dr Kashmira sankhe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशभरात कोठेही काम करण्याची संधी मिळाली तरी आपण पूर्ण समर्पण भाव ठेवून काम करू : डॉ. कश्मिरा संखे

डॉ. कश्मिरा संखे हीचे आयुक्तांकडून अभिनंदन. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पटकावला पहिला क्रमांक. ...

बस चालकाच्या मुलाने सर केलं ‘UPSC’ चे शिखर; शशिकांत नरवडेने मिळवली ४९३ वी रँक - Marathi News | Bus driver's son tops 'UPSC'; Shashikant Narvade secured 493rd rank | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बस चालकाच्या मुलाने सर केलं ‘UPSC’ चे शिखर; शशिकांत नरवडेने मिळवली ४९३ वी रँक

पाच वेळा अपयश तरी सोडली नाही जिद्द ...

‘युपीएससी’त तेजाळली महाज्योती, ४४ पैकी ११ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी - Marathi News | Mahajyoti shines in UPSC, 11 out of 44 students are successful in UPSC exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘युपीएससी’त तेजाळली महाज्योती, ४४ पैकी ११ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी जाहीर झाला ...

आठवेळा आलं अपयश पण जिद्द कायम; UPSC परिक्षेत दिल्ली पोलिसाची 'यशस्वी' झेप - Marathi News |  UPSC IAS IPS Result 2023 Ram Bhajan Kumar who is working in Delhi Police Force succeeded in eighth attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवेळा आलं अपयश पण जिद्द कायम; UPSC परिक्षेत दिल्ली पोलिसाची 'यशस्वी' झेप

दिल्ली पोलिसात कार्यरत असणाऱ्या राम भजन कुमार यांनी आठव्या प्रयत्नात यश मिळवले आहे. ...