अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने देशसेवेचा मार्ग निवडला. आता UPSC स्पर्धेत उत्तीर्ण होऊन अभिनेत्री IAS झाली. जाणून घ्या तिची प्रेरणादायी कहाणी ...
"यश हे केवळ शरीराच्या हालचालींवर अवलंबून नसते, तर ते अढळ ध्येयावर अवलंबून असते," हे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या २४ वर्षीय मानवेंद्र सिंह याने सिद्ध करून दाखवले आहे. सेरेब्रल पाल्सी सारख्या गंभीर आजाराशी जन्मापासून झुंज देणाऱ्या मानवेंद्रने पहिल्याच ...
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तसेच भाऊ व भावजयीने दिलेल्या साथीच्या पाठबळावर चाव्हरवाडी (ता. शिरुर कासार) येथील अल्पभूधारक शेतकरी भोलाजी खेंगरे यांचा मुलगा नितीन खेंगरे हा उपजिल्हाधिकारी झाला आहे. ...